लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
PHOTOS : प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले 'टॉप' भारतीय; श्रद्धाचा झंझावात, कोहलीचा 'विराट' दबदबा - Marathi News | top 10 instagram followers in india list includes Virat Kohli, Shraddha Kapoor, Priyanka Chopra, Narendra Modi, Alia Bhatt, Katrina Kaif, Deepika Padukone, Neha Kakkar, Urvashi Rautela | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले 'टॉप' भारतीय; श्रद्धाचा झंझावात, कोहलीचा 'विराट' दबदबा

सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे इन्स्टाग्राम... अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे गेली. ...

स्टारडम इंडियात! परदेशात ट्रेनची वाट बघताना स्पॉट झाला विराट; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Virat Kohli leaves his superstar in India He Spot At Railway Station Patiently Waits For Train Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टारडम इंडियात! परदेशात ट्रेनची वाट बघताना स्पॉट झाला विराट

जे भारतात शक्य होत नाही ते परदेशात अगदी सहज करू शकतो विराट, म्हणून सारखा लंडन पळतोय तर ...

KL राहुल-अथियानं एवढ्या लाखांना विकली विराटची जर्सी; धोनी अन् रोहितची बॅट त्यापेक्षा स्वस्त - Marathi News | Virat Kohli Jersey Sold For 40 Lakhs In KL Rahul Athiya Shetty Charity Auction Also Know About Price Of Rohit Sharma MS Dhoni Bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुल-अथियानं एवढ्या लाखांना विकली विराटची जर्सी; धोनी अन् रोहितची बॅट त्यापेक्षा स्वस्त

विराटच्या जर्सीपेक्षाही स्वस्तात विकली गेली रोहित-धोनीची बॅट  ...

Anushka Sharma : "लवकरच भेटू...", अनुष्का शर्माने शेअर केली पोस्ट, भारतात परतणार? - Marathi News | Anushka Sharma set to return to Mumbai after spending months in London with Virat Kohli after their son Akaay's birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka Sharma : "लवकरच भेटू...", अनुष्का शर्माने शेअर केली पोस्ट, भारतात परतणार?

अनुष्का शर्मा ही जरी चित्रपटांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. ...

रोहित-विराटसह अनेक शिलेदार नामांकित पुरस्काराचे मानकरी; जय शाह यांचाही खास सन्मान - Marathi News | CEAT cricket awards 2024 Rohit Sharma, Virat Kohli, Jai Shah, Mohammad Shami, Shreyas Iyer and Harmanpreet Kaur among others were honored  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटसह अनेक शिलेदार नामांकित पुरस्काराचे मानकरी; जय शाह यांचाही खास सन्मान

विराट कोहली आणि रोहित शर्मासह अन्य खेळाडूंना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, पण कशात वाचा... - Marathi News | Stree 2 star Shraddha Kapoor surpasses PM Modi become third most followed Indian on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, पण कशात वाचा...

श्रद्धा तिच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते. ...

कोण आहे ही सुंदरी? कोहलीसोबत फोटो काढून तिला इन्स्टावर करायचीये हवा! - Marathi News | NZ Cricketer Xara Jetly Expresses Desire To Take Photo With Virat Kohli And Share It On Instagram See Cricketer Beautiful Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे ही सुंदरी? कोहलीसोबत फोटो काढून तिला इन्स्टावर करायचीये हवा!

महिला क्रिकेटमधील नॅशनल क्रशच्या रुपात चर्चेत असणारी छोरी विराट कोहलीची मोठी चाहती निघाली आहे. ...

Anushka Sharma : वामिका अन् अकायचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने दाखवली खास झलक - Marathi News | Anushka Sharma Virat kohli child Vamika and Akaay first Raksha Bandhan 2024 in London photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka Sharma : वामिका अन् अकायचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने दाखवली खास झलक

अनुष्का - विराटच्या मुलांचं पहिलं रक्षाबंधन, फोटो झालेत व्हायरल ...