लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
आधी विराटला प्रपोज, मग अर्जुन तेंडुलकरसोबत फोटो अन् आता 'तिने' केला समलिंगी विवाह - Marathi News | England Cricketer Danielle Wyatt Marries Lesbian Partner Georgie Hodge in Romantic Ceremony Arjun Tendulkar Virat Kohli see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आधी विराटला प्रपोज, मग अर्जुन तेंडुलकरसोबत फोटो अन् आता 'तिने' केला समलिंगी विवाह

Danielle Wyatt Marries Lesbian Partner Georgie Hodge: इंग्लंडची अष्टपैलू महिला क्रिकेटर डॅनियल व्हॅटने लेस्बियन पार्टनरशी बांधली लग्नगाठ ...

रोहित-विराटने निवृत्त होण्याआधी पाकिस्तान दौऱ्यावर यावं कारण...; माजी खेळाडूचं अजब विधान - Marathi News |   Kamran Akmal has said that Virat Kohli and Rohit Sharma have the most fans in Pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटने निवृत्त होण्याआधी पाकिस्तान दौऱ्यावर यावं...; माजी खेळाडूचं अजब विधान

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. ...

जो रूटचे धडाकेबाज टेस्ट शतक! मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी, रोहित शर्माला टाकलं मागे - Marathi News | ENG vs SL Test Joe Root century equals Alastair Cook record scoring most test centuries for England surpasses Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो रूटचे धडाकेबाज शतक! मोठ्या विक्रमाशी केली बरोबरी, रोहित शर्माला टाकलं मागे

Rohit Sharma, Joe Root Century, ENG vs SL Test: श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी सामन्यात जो रूटने शतक ठोकत रोहित शर्माला 'ओव्हरटेक' केले. ...

किंग कोहली पुन्हा डीपफेक व्हिडिओचा शिकार; प्रिन्स शुबमन गिल ठरला 'बळीचा बकरा' - Marathi News | Virat Kohli Targeting Shubman Gill Deepfake Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहली पुन्हा डीपफेक व्हिडिओचा शिकार; प्रिन्स शुबमन गिल ठरला 'बळीचा बकरा'

किंग कोहली या व्हिडिओत शुबमन गिलच्या विरोधात 'बोलंदाजी' करत असल्याचा सीन क्रिएट करण्यात आला आहे. ...

Duleep Trophy 2024 : रोहित, विराट आणि बुमरासाठी वेगळा न्याय? भारतीय दिग्गजाने मुद्द्याला हात घातला - Marathi News | Sanjay Bangar raises questions about Rohit Sharma, Virat Kohli and Jasprit Bumrah not included in Duleep Trophy 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट आणि बुमरासाठी वेगळा न्याय? भारतीय दिग्गजाने थेट मुद्द्याला हात घातला

duleep trophy 2024 squad : दुलीप ट्रॉफी २०२४ ची स्पर्धा येत्या ५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.  ...

कसोटी क्रमवारीत बाबरला मोठा धक्का; विराट, यशस्वीला कसोटी न खेळूनही मिळाली 'खुशखबर' - Marathi News | Big blow to Babar Azam in ICC Test rankings Virat Kohli Yashasvi Jaiswal promoted in rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रमवारीत बाबरला मोठा धक्का; विराट, यशस्वीला कसोटी न खेळूनही मिळाली 'खुशखबर'

Virat Kohli Yashasvi Jaiswal, ICC Test Rankings 2024: पाकिस्तानचा बांगलादेशने लाजिरवाणा पराभव केल्याने बाबर आझमला बसला दणका ...

शॉपिंगच्या पिशव्या घेऊन अनुष्काच्या मागे चालताना दिसला किंग कोहली, लंडनमधला Video व्हायरल - Marathi News | Virat Kohli seen walking behind Anushka Sharma with shopping bags in london video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शॉपिंगच्या पिशव्या घेऊन अनुष्काच्या मागे चालताना दिसला किंग कोहली, लंडनमधला Video व्हायरल

विराट-अनुष्का या जोडीबद्दल कोणतंही अपडेट आलं की ते व्हायरल होतंच. ...

मराठमोळ्या श्रद्धा कपूरने पुन्हा रचला रेकॉर्ड, PM मोदींनंतर आता प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे! - Marathi News | Shraddha Kapoor overtakes PM Modi and s Priyanka Chopra become most followed second Indian on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या श्रद्धा कपूरने पुन्हा रचला रेकॉर्ड, PM मोदींनंतर आता प्रियंका चोप्रालाही टाकलं मागे!

आता श्रद्धाने आणखी एक रेकॉर्ड रचला आहे. तिने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रला मागे टाकलं आहे. ...