विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे ७ वे शतक आहे. त्याने ९५ चेंडूत आपले हे शतक पूर्ण केले. तसेच, १०२ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११२ धावा फटकावल्या. ...