CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
काल भारत vs पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने शतक करुन भारताच्या विजयाचा आनंद द्विगुणित केला (virat kohli, anushka sharma) ...
पाक गोलंदाजामुळेही फसला असता शतकी डाव, पण त्याचा प्रयत्न शेवटी फसवा ठरला विराट भाऊ शतकवीर ठरला ...
भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर यजमान पाकिस्तानचा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील किंग कोहलीचं हे पहिलं शतक आहे. ...
किंग कोहलीनं ६२ चेंडूंत चार चौकारांसह अर्धशतक साजरे केले. ...
Virat Kohli, IND vs PAK: विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे. ...
...अन् मोहम्मद अझरुद्दीनचा २५ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडला ...
पाक विरुद्धच्या सामन्यात किंग कोहली पेटून उठतो, यावेळी तो या दोन गोलंदाजांचा सामना कसा करतो ते पाहण्याजोगे असेल. ...