लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन - Marathi News | Virat Kohli attends Krishna Das keertan in mumbai with Anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन

न्यूझिलंडविरुद्ध सामना हरल्यानंतर विराट बंगळुरुवरुन मुंबईत आला. 'विरुष्का' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी - Marathi News | IND vs NZ 1st Test Rohit Sharma Team India Lost Bengaluru Test Tom Latham Lead New Zealand Ending 36 year Wait For Test Win In India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी

पहिल्या डावातील ४६ आकड्यामुळं टीम इंडियावर ओढावली नामुष्की ...

IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता... - Marathi News | India vs New Zealand, 1st Test Day 3 Stumps India posted 231 Loss Of 3 WicketsSarfaraz Khan on crease Virat Kohli out for 70 off last ball of day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...

तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २३१ धावा लावल्या होत्या. ...

'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली - Marathi News | India vs New Zealand, 1st Test Virat Kohli becomes slowest Indian to reach 9000 runs in Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली

सर्वाधिक जलदगतीने ९००० धावांचा पल्ला गाठण्याच्या विक्रम कोणत्या भारतीय बॅटरच्या नावे आहे माहितीये? ...

"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; ४६ All Out नंतर दिनेश कार्तिकचा दावा - Marathi News | He could have easily said to coach Gautam Gambhir said Dinesh Karthik praises Virat Kohli IND vs NZ 1st Test 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही"; दिनेश कार्तिकचा मोठा दावा

Virat Kohli Dinesh Karthik, IND vs NZ 1st Day: विराट कोहली शून्यावर बाद होऊनही दिनेश कार्तिकने त्याची स्तुती का केली? वाचा सविस्तर ...

IND vs NZ :दुसऱ्या दिवशी पाहुण्या संघाची हवा; बॉलिंगनंतर बॅटिंगमध्येही दाखवला जलवा! - Marathi News | India vs New Zealand 1st Test Day 2: Stumps New Zealand lead by 134 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ :दुसऱ्या दिवशी पाहुण्या संघाची हवा; बॉलिंगनंतर बॅटिंगमध्येही दाखवला जलवा!

आधी गोलंदाजी मग पाहुण्या संघाने फलंदाजीतही दाखवून दिले तेवर ...

"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत  - Marathi News | Rohit Sharma Should worry about batting Form Virat Kohli Virat Kohli have to control front-foot play Said Mumbaikar Cricket Sanjay Manjrekar IND vs NZ 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटरचं स्पष्ट मत

Rohit Sharma Virat Kohli Flop, IND vs NZ 1st Test: भारताचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली आज 'फ्लॉप' ठरले. ...

Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार - Marathi News | IND vs NZ Virat Kohli Dancing And Smile On Rohit Sharma Face After Ravichandran Ashwin Cleaned up Devon Conway 91 Runs Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार

आर अश्विन आला अन् रोहित शर्मासह टीम इंडियाचा ताफा टेन्शन फ्री झाला.   ...