लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Video: विराट कोहली दिल्ली रणजी संघात दाखल; सहकाऱ्यांसोबत आधी सराव, मग धमाल-मस्ती - Marathi News | Video Virat Kohli joins Delhi Ranji team practice session with teammates then fun on ground football | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराट कोहली दिल्ली रणजी संघात दाखल; सहकाऱ्यांसोबत आधी सराव, मग धमाल-मस्ती

Virat Kohli Delhi Ranji Trophy : विराट कोहली १३ वर्षांनंतर रणजी खेळणार ...

ठरलं! जवळपास ४,४७२ दिवसांनी रणजी मॅच खेळणार किंग कोहली; रिषभ पंत 'आउट'  - Marathi News | Virat Kohli Named In Delhi's Ranji Trophy Squad No Rishabh Pant Ayush Badoni To Remain Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ठरलं! जवळपास ४,४७२ दिवसांनी रणजी मॅच खेळणार किंग कोहली; रिषभ पंत 'आउट' 

युवा आयुष बडोनीच्या नेतृत्वाखाली तो दिल्ली संघाकडून खेळताना दिसेल. ...

"कोहली कधीच मान्य करत नाही..."; RCB च्या माजी खेळाडूने विराटबद्दल मांडलं सडेतोड मत - Marathi News | Virat Kohli never accepts said Ex RCB star Mohd Kaif passes massive verdict ahead of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कोहली कधीच मान्य करत नाही..."; RCB च्या माजी खेळाडूने विराटबद्दल मांडलं सडेतोड मत

नव्या नियमांनुसार रोहित, पंत, गिल, जाडेजा रणजी खेळणार; विराट कोहलीबाबत संभ्रम कायम ...

तिमाही निकालापूर्वीच 'या' कंपनीच्या शेअर्सने टाकली मान; विराट-अनुष्कानेही लावला आहे पैसा - Marathi News | go digit q3 results will come before it insurance firm share big fall virat kohali and anushka sharma invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिमाही निकालापूर्वीच 'या' कंपनीच्या शेअर्सने टाकली मान; विराट-अनुष्कानेही लावला आहे पैसा

Go Digit Share Fall : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णभार आणि फलंदाज विराट कोहली आणि पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी या कंपनीत मोठी रक्कम गुंतवली आहे. ...

जिंकण्याचा प्रवास इथूनच तर सुरू होतो... - Marathi News | The journey to victory begins here. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिंकण्याचा प्रवास इथूनच तर सुरू होतो...

‘आय डू माय वर्क टू सपोर्ट माय सर्फिंग ॲण्ड ओशन स्पोर्ट हॉबीज !’ असं तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये लिहाल का? पण पॅडी उपटनला भेटा. ते म्हणतात, माझ्या रेझ्युमेची शेवटची ओळच ही आहे. मी कामच त्यासाठी करतो ! ...

IND vs ENG : किंग कोहलीचा 'विराट' विक्रम धोक्यात; इथं पाहा कुणाला आहे नामी संधी? - Marathi News | Top 5 Players With Most Runs In India vs England T20Is Jos Buttler Can Break Virat Kohli Record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : किंग कोहलीचा 'विराट' विक्रम धोक्यात; इथं पाहा कुणाला आहे नामी संधी?

भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय टी-२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ आघाडीचे फलंदाज ...

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी सौरव गांगुलीने 'या' दोन क्रिकेटपटूंचं केलं तोंडभरून कौतुक - Marathi News | Sourav Ganguly gives special compliment to Virat Kohli Rohit Sharma ahead of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी सौरव गांगुलीने 'या' दोन क्रिकेटपटूंचं केलं तोंडभरून कौतुक

Sourav Ganguly, Champions Trophy 2025 : संघातील दोघांबाबत सौरव गांगुलीने महत्त्वाचे विधान केले आहे. ...

रोहित, विराट स्थानिक क्रिकेट खेळणार असतील, तर त्याचा लाभ अन्य ज्युनिअर खेळाडूंना होईल! - Marathi News | If Rohit and Virat play Ranji cricket, it will benefit other junior players said Mohd Azaruddin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट स्थानिक क्रिकेट खेळणार असतील, तर त्याचा लाभ अन्य ज्युनिअर खेळाडूंना होईल!

माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीनला खास विश्वास ...