लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
मोठी बातमी! रोहित-विराटसह वरिष्ठांनी सरावास नकार दर्शवला; पराभवानंतर खळबळजनक खुलासा - Marathi News |  ind vs nz test series Virat Kohli, Rohit Sharma, R Ashwin and Jasprit Bumrah protest against domestic cricket by going against the selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटसह वरिष्ठ खेळाडूंनी सरावास नकार दर्शवला; पराभवानंतर खळबळजनक खुलासा

ind vs nz test series : भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास विरोध दर्शवला.  ...

२०० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना चौथ्यांदा अडखळली टीम इंडिया; इथं पाहा रेकॉर्ड - Marathi News | Did You Know This Record Of Team India 4 Times Failed To Chase Target Under 200 Runs In A Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना चौथ्यांदा अडखळली टीम इंडिया; इथं पाहा रेकॉर्ड

कसोटी सामन्यात २०० पेक्षा कमी धावसंख्येचा पाठलाग करताना कधी अन् कोणत्या कोणत्या संघाविरुद्ध अडखळताना दिसलीये टीम इंडिया? जाणून घ्या सविस्तर ...

टीम इंडियातील दोघांना 'शाब्बासकी'! सचिन तेंडुलकरनं बाकीच्या मंडळींचे टोचले कान - Marathi News | Sachin Tendulkar questions India's preparation after unprecedented whitewash vs NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील दोघांना 'शाब्बासकी'! सचिन तेंडुलकरनं बाकीच्या मंडळींचे टोचले कान

टीम इंडियाच्या न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर मास्टर सचिन तेंडुलकरनं दोन खेळाडू सोडून अन्य मंडळींची शाळा घेतल्याचे दिसते. ...

IND vs NZ : वानखेडेवर Ajaz Patel ची हवा! रोहित, विराट, गिल, यशस्वी अन् सर्फराजचा 'फुसका बार' - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Day 3 Ajaz Patel Fire Rohit Sharma Shubman Gill Virat Kohli Yashasvi Jaiswal Sarfaraz Khan Flop Show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : वानखेडेवर Ajaz Patel ची हवा! रोहित, विराट, गिल, यशस्वी अन् सर्फराजचा 'फुसका बार'

धावफलकावरर ३० धावा लागण्याच्या आधीच टीम इंडियाचा अर्धा संघ परतला तंबूत ...

Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की! - Marathi News | IND vs NZ Bad Luck Akash Deep borrows Virat Kohli’s bat And gets run out instantly Diamond Duck without facing a ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!

विराटची बॅट हाती आल्यावर आकाशदीवरही आली रन आउटच्या रुपात विकेट गमावण्याची वेळ ...

Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव - Marathi News | Shubman Gill Missed Century But Surpasses Cheteshwar Pujara In Elite WTC List Topped By Rohit Sharma Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव

युवा बॅटरची अनुभवी पुजाराला मागे टाकत एलिट लिस्टमध्ये एन्ट्री ...

किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO) - Marathi News | IND vs NZ Team India Star Batter Virat Kohli furious after Matt Henry runs him out with direct hit in Mumbai Test against New Zealand Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)

कोहलीनं विकेट वाचवण्यासाठी डाइव्ह मारली, पण ...

IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Day 1 Stumps India 1st Innings Team India Loss Rohit Sharma Yashasvi Jaiswal Mohammed Siraj Virat Kohli Wickets On Just 86 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : फलंदाजांमुळे टीम इंडिया पुन्हा अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स

दुसऱ्या दिवशी शुबमन गिल अन् पंतवर असेल डाव सावरण्याची मोठी जबाबदारी ...