लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
रोहित ते KL राहुल! IPL मध्ये सर्वाधिक 'सिक्सर' मारणारे आघाडीचे ५ भारतीय फलंदाज - Marathi News | IPL 2025 Record Of 5 Most Sixes In IPL History By Indians Rohit Sharma Virat Kohli MS Dhoni KL Rahul And Sanju Samson | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित ते KL राहुल! IPL मध्ये सर्वाधिक 'सिक्सर' मारणारे आघाडीचे ५ भारतीय फलंदाज

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांमध्ये ३ भारतीयांसह २ परदेशी फलंदाजांचा समावेश ...

सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?   - Marathi News | IPL 2025, RCB Vs RR: The match was leaning towards Rajasthan, but in the 13th over, Virat made a gesture and the game turned around, what exactly happened? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली

IPL 2025, RCB Vs RR: आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ भक्कम स्थितीत होता. मात्र त्यावेळी सामन्यातील निर्णायक क्षणी बंगळुरूचा अनुभवी खेळाडू विराट कोहली याने ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले? - Marathi News | Sachin Tendulkar Virat Kohli to Neeraj Chopra Sports Fraternity condemns Pahalgam Terror Attack Kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहलगाम हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?

Sports Fraternity Reaction, Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय हिंदूंची हत्या करण्यात आली ...

"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर - Marathi News | Killing innocent Indians is Pakistan national sport we should stop playing cricket forever said team India former Cricketer Shreevats goswami Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; क्रिकेटरला राग अनावर

Pahalgam Terrorist Attack, India vs Pakistan Cricket: भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं कायमचं बंद करून टाका, असंही तो म्हणाला ...

Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला - Marathi News | Pahalgam Attack Justice must be served Virat Kohli furious over Pahalgam terror attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला

Pahalgam Attack : भारतीय क्रिकेटर विराट कोहली याने जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. ...

सामना संपताच विराटने प्रीतीला फोनमध्ये काय दाखवलं? 'डिंपल गर्ल'च्या एक्सप्रेशनने वेधलं लक्ष - Marathi News | Preity Zinta And Virat Kohli Share Heartwarming Moment After Rcb Win Ipl 2025 Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामना संपताच विराटने प्रीतीला फोनमध्ये काय दाखवलं? 'डिंपल गर्ल'च्या एक्सप्रेशनने वेधलं लक्ष

विराट आणि प्रीती झिंटा यांच्या भेटीचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड? - Marathi News | IPL 2025 Double Standards BCCI Should Ban Him Fans Experts Slam Virat Kohli For Animated Celebration Vs PBKS Front Of Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?

किंग कोहलीच्या या विराट कामगिरीशिवाय आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे मॅच जिंकल्यावर त्याने केलेले सेलिब्रेशन. ...

विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ - Marathi News | IPL 2025: Virat Kohli Gifts Bat To Young Musheer Khan After PBKS vs RCB Match, Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

Virat Kohli Gifts Bat To Musheer Khan: आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने पंजाबचा युवा फलंदाज मुशीर खानला त्याची बॅट भेट दिली. ...