लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराटसह नाहीतर जवळच्या व्यक्तिंसह निवांत क्षण एन्जॉय करतेय अनुष्का शर्मा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद - Marathi News | Anushka Sharma Enjoys Tea Time with father in Virat Kohli’s Absence, See Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराटसह नाहीतर जवळच्या व्यक्तिंसह निवांत क्षण एन्जॉय करतेय अनुष्का शर्मा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने आपली गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून सोशल मीडियावर केवळ या जोडप्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. ...

PHOTOS: ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली अनुष्का शर्मा, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नन्सीचा ग्लो - Marathi News | Anushka sharma latest photos in white anarkali suit see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: ड्रेसमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसली अनुष्का शर्मा, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नन्सीचा ग्लो

विराटची कॉपी करू नकोस, हरभजनचा अजिंक्य रहाणेला सल्ला - Marathi News | Don't copy Virat Kohlis style Harbhajan Singh advises Ajinkya Rahane for Australia series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची कॉपी करू नकोस, हरभजनचा अजिंक्य रहाणेला सल्ला

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात पहिली कसोटी खेळल्यानंतर कोहली मायदेशी परतणार आहे. ...

कोहलीला शांत ठेवणं हाच विजयाचा एकमेव मंत्र; ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं सांगितलं 'तंत्र' - Marathi News | Keeping Kohli calm is the only mantra of victory - Pat Cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला शांत ठेवणं हाच विजयाचा एकमेव मंत्र; ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं सांगितलं 'तंत्र'

विराटची विकेट खूप मोठी विकेट आहे. त्यामुळे त्याला शांत ठेवणं हाच आमच्या विजयाचा मंत्र असेल, असं कमिन्स म्हणाला. ...

आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा - Marathi News | ICC World Test Championship will be decided by percentage of points earned | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने जागतिक कसोटी जेतेपदाचा नियम बदलला; भारताचं नुकसान, ऑस्ट्रेलियाला फायदा

आयसीसीच्या या निर्णयामुळे भारताला मोठं नुकसान झालं आहे. भारतीय संघाला मागे टाकून आता ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ...

रोहितकडे कॅप्टन्सी देण्याचा विराटने विचार करावा- शोएब अख्तर - Marathi News | Virat should consider giving captaincy to Rohit says Shoaib Akhtar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितकडे कॅप्टन्सी देण्याचा विराटने विचार करावा- शोएब अख्तर

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने नुकतंच आयपीएलचं पाचवं जेतेपद आपल्या नावावर केलं. मुंबई इंडियन्सच्या या ऐतिहासिक विजयानंतर सध्याच्या भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या विभाजनाची चर्चा सुरु झाली.  ...

टीम इंडियाच्या भात्यात आणखी एक अस्त्र; इशांत शर्मा फीट, द्रविडसमोर केला सराव - Marathi News | Ishant Sharma looking good after long spells in front of Rahul Dravid and Sunil Joshi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या भात्यात आणखी एक अस्त्र; इशांत शर्मा फीट, द्रविडसमोर केला सराव

इशांतने बुधवारी बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर निवडसमितीचे प्रमुख सुनील जोशी आणि एनसीए प्रमुख माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यासमोर जवळपास दोन तास सराव केला. ...

विराट कोहलीच्या 'त्या' व्हिडिओवर सूर्यकुमार यादवची दमदार प्रतिक्रिया - Marathi News | Suryakumar Yadav's strong reaction to Virat Kohli's 'that' video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या 'त्या' व्हिडिओवर सूर्यकुमार यादवची दमदार प्रतिक्रिया

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर ऑस्ट्रेलियात फलंदाजीच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत विराट वेगवान गोलंदाजीचा आक्रमकपणे सामना करताना दिसत आहे. कोहलीच्या या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. ...