विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Anushka Sharma Virat Kohli's Lucky Charm : अनुष्का विराटचे बहुतेक सामने पाहण्यासाठी आली होती. अनुष्का विराटची लकी चार्म आहे. तिची ही गोष्ट अंतिम सामन्यात विराटसाठी भाग्यवान ठरली आहे. ...
आरसीबीने फायनल जिंकताच विराट कोहली भावुक झाला. या विजयानंतर विराटने स्टेडियममध्ये असलेल्या अनुष्का शर्माला मिठी मारत आनंद साजरा केला. त्यांचा हा इमोशनल व्हिडिओ सुनील शेट्टीने शेअर केला आहे. ...
Preity Zinta Emotional Video: IPL च्या फायनल सामन्यात प्रीती झिंटाची टीम हरल्यावर अभिनेत्रीला चांगलंच दुःख झालेलं दिसलं. पण तरीही तिच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं. ...
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीने ट्रॉफी नावावर करत अखेर विजयाचा दुष्काळ संपवला. १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विजयाचा क्षण साजरा करताना आरसीबी आणि त्यांचे चाहतेही भावुक झाले होते. अनेकांनी जल्लोषात आरसीबीचा विजय साजरा केला. तर विराट कोहलीसाठी काही ...