लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
India vs Australia, 3rd T20I : सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियात आता विराट कोहलीनं केला पराक्रम - Marathi News | India vs Australia, 3rd T20I : Virat Kohli completed 3000 runs in Australia - second Indian in Sachin Tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd T20I : सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियात आता विराट कोहलीनं केला पराक्रम

पहिले षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकायला दिले अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला ( ०) बाद केले. विराट कोहलीला दोन जीवदान मिळाले ...

India vs Australia : मॅथ्यू वेड OUT असूनही पंचांनी निर्णय फेटाळला, नाट्यमय घटनेनं विराट कोहलीचा पारा चढला - Marathi News | India vs Australia, 3rd T20I : India's DRS call against Matthew Wade denied by 3rd umpire, Virat Kohli get angree | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : मॅथ्यू वेड OUT असूनही पंचांनी निर्णय फेटाळला, नाट्यमय घटनेनं विराट कोहलीचा पारा चढला

सामन्याच्या ११व्या षटकात नटराजनच्या गोलंदाजीवर वेड पायचीत झाल्याचे स्पष्ट दिसत होते. तेव्हा वेड ५१ धावांवर खेळत होता, पण... ...

India vs Australia : फॅन करत होते धोनी, धोनी...जयघोष; विराट कोहलीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video - Marathi News | Virat Kohli reacts as fans display 'We Miss You Dhoni' banner during India-Australia 2nd T20I, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : फॅन करत होते धोनी, धोनी...जयघोष; विराट कोहलीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video

भारतीय संघानं वन डे मालिकेतील अपयशानंतर ट्वेंटी-20 मालिकेत जबरदस्त कमबॅक केले. भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे ...

ICC Test Ranking : विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील दुसरे स्थानही धोक्यात?, केन विलियम्सनची मुसंडी  - Marathi News | ICC Test Ranking : Kane Williamson joins Virat Kohli as the number 2 ranked Test batsman in the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : विराट कोहलीचे कसोटी क्रिकेटमधील दुसरे स्थानही धोक्यात?, केन विलियम्सनची मुसंडी 

ICC Test Ranking विलियम्सननं विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४१२ चेंडूंत ३४ चौकार व २ षटकारांसह २५१ धावांची खेळी केली होती. ...

विराट कोहलीनं ट्वेंटी-20 मालिका विजयानंतर नोंदवले अनेक विक्रम; जे MS Dhoniलाही जमले नाहीत! - Marathi News | Virat Kohli sets new India captaincy records after T20I series win in Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं ट्वेंटी-20 मालिका विजयानंतर नोंदवले अनेक विक्रम; जे MS Dhoniलाही जमले नाहीत!

वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल  - Marathi News | Virat kohli's journey towards becoming the 'Don' of ODIs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल 

विराटचा प्रवास एकदिवसीयमधला ‘सार्वकालिक श्रेष्ठ फलंदाज’ होण्याकडं चालू असल्याची खात्री पटते ती यामुळंच. वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल  ...

India vs Australia : विराट कोहलीनं 'ABD Scoop'ची कॉपी; डिव्हिलियर्सकडून आली प्रतिक्रिया - Marathi News | India vs Australia : AB de Villiers reacts to Virat Kohli's 'ABD-like' scoop shot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : विराट कोहलीनं 'ABD Scoop'ची कॉपी; डिव्हिलियर्सकडून आली प्रतिक्रिया

India vs Australia : भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. ...

India vs Australia : भारतीय खेळाडू आयपीएलमुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत - विराट कोहली - Marathi News | I'm proud that we won T20I series without established players like Rohit Sharma, Jasprit Bumrah: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : भारतीय खेळाडू आयपीएलमुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत - विराट कोहली

सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते. ...