विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
क्रिकेटची क्रेज ही जगभरात आहे आणि त्यामुळेच त्यांचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. भारतात क्रिकेट म्हणजे जणू सणच... त्यामुळेच सोशल मीडियावर भारतीयांच्या फॉलोअर्सची सख्याही प्रचंड मोठी आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींपेक्षाही क्रिकेटपटूंची अधिक हवा आहे. आंतरराष्ट ...
जसप्रीत बुमराह आणि अश्विनदेखील गोलंदाजी यादीत वर आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ११ आणि ७२ धावांची खेळी करणाऱ्या कोहलीचे ८५२ गुण आहेत आणि बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. ...
इंग्लंडकडून पहिल्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियाला आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गणिताची जुळवाजुळव करावी लागणार आहे. ...
भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई कसोटीत (India vs England Chennai Test) मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर त्याच मैदानात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघानं सरावाला सुरुवात केलीय ...
इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) यानं पहिल्या कसोटीत कौतुकास्पद कामगिरी केली. भारताला चेन्नईत खेळवलेल्या पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला. ...