विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
IPL Auction 2021 List of Highest paid player of IPL 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2021) १४व्या पर्वाच्या लिलावात ख्रिस मॉरिस ( Chris Morris) हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. ...
IPL Auction 2021 Kyle Jamieson RCB : ऑकलंडच्या या गोलंदाजानं पाकिस्तान संघांचा चांगलाच पाहुणचार घेतला. कसोटी आणि ट्वेंटी-20 मालिकेत त्यानं पाकिस्तानी फलंदाजांची भंबेरी उडवली. ...
या क्रिकेटरने 83 सामन्यांत 47.17 च्या सरासरीने तब्बल 6227 धावा केल्या आहेत. यात तीन दुहेरी शतकं, 18 शतकं आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. (India Cricket team) ...
Indian Team for the last 2 Test against England;चेन्नईतील दुसरी कसोटी जिंकल्यानंतर चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवलेल्या टीम इंडियानं उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आज संघ जाहीर केला. ...
IPL 2021 साठीचा लिलाव (IPL Auction) उद्या १८ फेब्रुवारी रोजी पार पडेल. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना जॅकपॉट लागतो. पण या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक मानधन नेमकं कोणकोणते खेळाडू घेतात? हे जाणून घेऊयात... ...