विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
ind vs eng 3rd test live updates cricket match score : हेडिंग्ले कसोटीत इंग्लंडने सुरूवातच दणक्यात केली आहे. भारताचा निम्मा संघ ५८ धावांत माघारी परत पाठवून इंग्लंडनं सामन्यावर मजबूत पकड घेतली आहे. ...
ind vs eng 3rd test live updates cricket match score : हेडिंग्ले कसोटीतील पहिले सत्र यजमान इंग्लंडच्या नावावर राहिले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय चुकला.. ...
इंग्लंडवर विजयी आघाडी घेण्याचा भारताचा निर्धार. डेव्हिड मलानच्या पुनरागमनामुळे फलंदाजी भक्कम होण्याची इंग्लंडला अपेक्षा आहे. मलानने अखेरची कसोटी तीन वर्षांआधी खेळली होती. ...
Virat Kohli in pre-match press conference इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातला तिसरा कसोटी सामना बुधवारपासून सुरू होत आहे. दोन सामन्यांनंतर मालिकेत १-० अशी आघाडी घेणारी टीम इंडिया हेडिंग्ले कसोटीतही पाहुण्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे. ...
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यानं दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि टेनिस सम्राट रॉजर फेडरर यांना मागे टाकत २०२१मध्ये सर्वाधिक मार्केटेबल अॅथलिट्समध्ये आघाडी घेतली आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्चमध्ये ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती आणि आता उर्वरित सामने यूएईत खेळवण्यात येतील. त्यामुळे अनेक देशांनी त्यांचे आंतरराष्ट्रीय दौरे स्थगित केलेत किंवा आय ...