लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहलीच्या निर्णयानं BCCI नाराज; वन डे क्रिकेट संघाचेही नेतृत्व काढून घेणार? - Marathi News | ‘Unhappy’ BCCI set to remove Virat Kohli as India’s ODI captain as well, Rohit Sharma is choice of selectors for big role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआय नाराज, विराट कोहलीला देणार आणखी एक दणका; रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी सोपवणार

मागील अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती, परंतु बीसीसीआयकडून वारंवार या अफवा आहेत, असे सांगण्यात येत होतं. ...

विराट कोहलीशी संवाद साधणे खेळाडूंना जायचे अवघड; समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Virat Kohli to leave when difficult times come; The players didn't even trust him! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कठीण प्रसंग येताच विराट कोहली सोडून द्यायचा साथ; खेळाडूंचाही नव्हता त्याच्यावर विश्वास!

विराट कोहलीनं ( Virat Kohli) वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली अन् ड्रेसिंग रूममधील एकेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत ...

रोहित शर्माला उप कर्णधारपदावरून हटवा; विराट कोहलीनं निवड समितीसमोर ठेवला होता प्रस्ताव! - Marathi News | Virat Kohli Went To Selection Committee With A Proposal To Remove Rohit Sharma As Vice-Captain | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला उप कर्णधारपदावरून हटवायचे होते विराट कोहलीला, पण उलटा पडला डाव...

विराट कोहलीनं ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर ( T 20 World Cup) टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला ...

कोहलीचा निर्णय भारतीय क्रिकेटसाठी चांगलाच ठरेल: अयाज मेमन - Marathi News | ayaz memon says virat kohli decision will be good for Indian cricket pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा निर्णय भारतीय क्रिकेटसाठी चांगलाच ठरेल: अयाज मेमन

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कर्णधार बदलांच्या चर्चांना अखेर खुद्द विराट कोहलीनेच पूर्णविराम दिला. ...

विराटनंतर रोहितला मिळू शकते कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर कोहली पद सोडणार  - Marathi News | after virat Rohit can get the captaincy Kohli to step down after T20 World Cup pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनंतर रोहितला मिळू शकते कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर कोहली पद सोडणार 

वन डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी राहणार कायम ...

विराटने सोडले टी-२० संघाचे कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर मिळेल नवे नेतृत्व - Marathi News | virat kohli resigns as T20 captain pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने सोडले टी-२० संघाचे कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर मिळेल नवे नेतृत्व

क्रिकेटच्या तिनही प्रकारात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. ...

विराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात?; सुनील गावस्करांचं मोठं विधान - Marathi News | virat kohli odi captaincy is in danger sunil-gavaskar makes big statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचं वनडेतलं कर्णधारपदही संकटात?; सुनील गावस्करांचं मोठं विधान

टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार ...

विराटच्या निर्णयावर हर्ष भोगलेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, "मला वाटलं तो पहिले RCB चं कर्णधारपद सोडेल" - Marathi News | virat kohli decision to step down from captain after t20 world cup harsha bhogle ipl rcb | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या निर्णयावर हर्ष भोगलेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Virat Kohli to step down as India's T20 captain after World Cup: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केला. ...