लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IPL 2021 ला सुरुवात होण्याआधीच विराट कोहलीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या काय आहे तो - Marathi News | IPL 2021 : Virat Kohli said "The blue colour jersey of RCB will be auctioned after the match against KKR for the vaccination purpose in India" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 ला सुरुवात होण्याआधीच विराट कोहलीनं जिंकलं मन, घेतला महत्त्वाचा निर्णय

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात RCBनं ७ पैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे आणि आता प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किमान ३ सामने जिंकावे लागतील. ...

Virat Kohli: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीच RCB ला धक्का; विराट कोहली कर्णधारपद सोडणार? - Marathi News | RCB captain Virat Kohli will resigns as RCB captaincy at the end of IPL season? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वीच RCB ला धक्का; विराट कोहली कर्णधारपद सोडणार?

विराट कोहलीच्या या निर्णयानंतर क्रिकेट विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. कोहलीच्या या निर्णयामागे विविध कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत. ...

वर्ल्ड कपनंतर ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर विराट कोहलीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत - Marathi News | We all have bad days at times but the key is to go back, analyse and come back stronger, Virat Kohli post viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपल्या सर्वांच्या आयुष्यात कधी कधी वाईट दिवस येतात, परंतु...; विराट कोहलीची पोस्ट व्हायरल

विराटचा कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमधील इतिहास पाहता त्याला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. अशात यूएईत होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तो अपयशी ठरला असता तर त्याचे कर्णधारपद जाणे निश्चित होते ...

विराटचा सहा महिन्यांपासून BCCI सोबत सुरू होता वाद!; रोहितची उचलबांगडी हवी होती - Marathi News | virat kohli had been arguing with BCCI for six months pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा सहा महिन्यांपासून BCCI सोबत सुरू होता वाद!; रोहितची उचलबांगडी हवी होती

विराट कोहली हा रोहित शर्माला वन डे संघाच्या उपकर्णधारपदावरुन दूर करू इच्छित होता. तसा प्रस्ताव घेऊन तो निवडकर्त्यांकडेही गेला होता. ...

आजचा अग्रलेख: भारतीय क्रिकेटमधील कोहलीचे वाढलेले ‘वजन’ अन् ‘विराट ओझ्या’ची गोष्ट - Marathi News | virat kohli steps down t20 cricket captaincy and its consequences pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: भारतीय क्रिकेटमधील कोहलीचे वाढलेले ‘वजन’ अन् ‘विराट ओझ्या’ची गोष्ट

पुढे विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा सर्वच प्रकारातला निर्विवाद ‘कप्तान’ बनत गेला. ...

IPL 2021: 'वर्कलोड'मुळे विराट कोहलीनं टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं, आता RCBबाबतही घेणार हाच निर्णय? - Marathi News | IPL 2021: RCB captain Virat Kohli resigns as India captain, will he also leave RCB captaincy at the end of season? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021त जेतेपद न पटकावल्यास विराट कोहली RCBचं कर्णधारपदही सोडणार?

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात RCBनं ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावले आहे आणि यंदा त्यांना जेतेपद पटकावण्याची संधी आहे. ...

विराट कोहली अन् निवड समितीत होता वाद?; शिखर धवनच्या निवडीवरून उडाले खटके - Marathi News | Virat Kohli argued Shikhar Dhawan is must for the ODIs against England earlier this year | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनसाठी विराट कोहली निवड समितीशी भांडला, पण...

विराटच्या निर्णयानं त्याचे चाहते चक्रावले. पण, या निर्णयामागे अनेक घटक कारणीभूत होते आणि आता ते हळुहळू समोर येत आहेत. ...

विराट कोहली सावध झाला अन् हकालपट्टी होण्याआधीच राजीनामा देऊन मोकळा झाला.... - Marathi News | Did MS Dhoni Becoming 'mentor' Influence Virat Kohli In Stepping Down As T20 Captain? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या मेंटॉर बनण्यानं दबावात होता विराट कोहली?; म्हणून घेतला टोकाचा निर्णय

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ...