लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
T20 World Cup, Virat Kohli : न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी विराट कोहलीला बसला धक्का; पाकिस्तानचा संघ ठरला कारणीभूत - Marathi News | T20 World Cup : Virat Kohli Slips One Slot to 5th, KL Rahul Down to 8th Spot in ICC T20 Batter Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानमुळे विराट कोहलीला बसला मोठा धक्का, न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीपूर्वी वाईट बातमी!

टीम इंडियाला Semi Final मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील आणि विराट सेनेचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ...

T20 World Cup: कोहलीची रिषभ पंतला संघाबाहेर करण्याची धमकी! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी Video समोर - Marathi News | Virat Kohli and Rishabh Pant ad before India New Zealand t20 world cup 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची रिषभ पंतला संघाबाहेर करण्याची धमकी! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी Video समोर

T20 World Cup 2021, India vs New Zealand: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावरील दबाव आता वाढला आहे. ...

T20 World Cup Ind vs Pak: भारताच्या पराभवानं दु:खी आहात? धोनी बाबांच्या चार ओळी ऐका; मन शांत होईल - Marathi News | T20 World Cup Ind vs Pak Ms Dhoni On Losing Against Pakistan In World Cups Watch Video From 2016 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पराभवानं दु:खी आहात? धोनी बाबांच्या चार ओळी ऐका; मन शांत होईल

T20 World Cup Ind vs Pak: पाकिस्तानविरुद्ध भारत सपशेल अपयशी; १० गड्यांनी भारताचा धुव्वा ...

India vs Pakistan : Virat Kohli - Rohit Sharma यांच्यात भांडणं लावण्याचा पाकिस्तानी पत्रकाराचा प्रयत्न?, टीम इंडियाच्या कर्णधारानं घेतली शाळा, Video  - Marathi News | India vs Pakistan : Reporter: Ishan Kishan in next game in place of Rohit Sharma?, Virat kohli give epic reply, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नावर विराट कोहलीनं डोक्यावर हात मारला; मोजक्या शब्दात सुनावलं, Video

Virat kohli epic reply to pakistani reporter पाकिस्तानच्या विजयानंतर दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांशी चांगला संवाद साधताना दिसले. पण, पत्रकार परिषदेत एक वेगळाच सामना पाहायला मिळाला. पाकिस्तानी पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर विराट कोहलीनं शाळा घेतली ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: ही सुरुवात आहे, शेवट नाही..; पाकिस्तानकडून लाजीरवाण्या पराभवानंतर विराट कोहली म्हणतो... - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : it's the start of the tournament, not the end, Virat Kohli say after defeat against pakistan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं समजावलं सामन्यात नेमकं काय घडलं; म्हणाला, हा शेवट नाही

 ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: पाकिस्तानचा संघ आज सर्व आघाड्यांवर टीम इंडियावर भारी पडला. ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Virat Kohliनं आफ्रिदीला खेचला खणखणीत षटकार, Pakistan विरुद्ध नोंदवले अनेक मोठे विक्रम - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : Virat Kohli becomes the first player to reach 500 runs against Pakistan in ICC events, See all record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं पाकिस्तानविरुद्ध मोठे पराक्रम केले, ख्रिस गेलसह अनेकांचे विक्रम मोडले!, Video

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: विराट कोहलीच्या ( Virat Kolhi) च्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर १५२ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: Shaheen Afridiच्या जोरावर पकिस्ताननं इंगा दाखवला; टीम इंडियासाठी कर्णधार Virat Kohli एकटा भिडला  - Marathi News | T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: India posted 151 for 7 from 20 overs with a terrific fifty from captain Virat Kohli and 39 runs from Rishabh Pant. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची 'कॅप्टन्स' इनिंग; पाकिस्तानच्या गोलंदाजांचा घेतला समाचार, भारतानं कमबॅक केला

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: शाहिन शाह आफ्रिदीच्या ( Shaheen Shah Afridi) धक्क्यांनंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kolhi) टीम इंडियाचा डाव सावरला. ...

T20 World Cup 2021 Ind vs Pak Live Score: अम्पायरनं No-Ball चा निर्णय बदलला, पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला; Virat Kohli चा पारा चढला - Marathi News | ICC T20 World Cup 2021 Ind vs Pak Live updates : umpire seemed to have signaled a no-ball but has apparently pulled back from his decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरनं No-Ball चा निर्णय बदलला, पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला; विराटचा पारा चढला

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates: टीम इंडियाला आजच्या सामन्यात अपेक्षित सुरुवात करता आली नाही. ...