विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
T20 World Cup, Virat Kohli Dance : टीम इंडियानं (Indian Cricket Team) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दिवाळीच्या मूहूर्तावर पहिल्या विजयाची नोंद केली ...
T20 World Cup : भारतीय संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झाली, परंतु बुधवारी त्यांनी अफगाणिस्तानवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या आशा जीवंत राखल्या आहेत. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ( Rahul Dravid) विराजमान होणार असल्याचे बीसीसीआयनं बुधवारी जाहीर केले. ...
ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याला पुन्हा संधी दिली गेली, तर इशान किशनच्या जागी सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झालं आणि वरुण चक्रवर्थी दुखापतग्रस्त झाल्यानं आर अश्विनची ४ वर्षांनंतर ट्व ...
T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वात (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकपनंतर बदल केले जाणार आहेत हे तर आधीपासूनच निश्चित आहे. कर्णधार कोहलीनं भारताच्या ट्वेन्टी-२० क्रिकेट संघाचं नेतृत्त्व करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. ...
T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाचं (Indian Cricket Team) ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आव्हान आता आकडेवारीवरच अवलंबून असणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ...