विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2021) भारतीय संघाचा प्रवास संपला आहे. आजचा नामिबीया विरुद्धचा सामना केवळ औपचारिकता शिल्लक आहे. यासोबतच विराट कोहलीचा ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार म्हणून आजचा शेवटचा सामना ठरणार आहे. सामना जिंकून विर ...
T20 World Cup Team India Captain : T20 विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवा कर्णधार मिळणार आहे. यासाठी भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहरा यानं नव्या कर्णधाराचं नाव सुचवलं आहे. ...
T20 World Cup, IND vs SCO : टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत शुक्रवारी सर्व आघाड्यांवर बाजी मारली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीला फलंदाजांनीही साजेशा साथ देताना कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) वाढदिवसाचं गिफ्ट दिलं. ...
T20 World Cup, India vs Scotland Live Update : उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यता दुसऱ्या संघांवर अवलंबून आहेत, अशा जर-तरच्या परिस्थितीत भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध मैदानात उतरेल ...