विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंना सतत बायो बबलमध्ये रहावं लागतंय. त्यात टीम इंडिया सहा महिन्यांपासून एकामागून एक बायो बललमध्ये राहत आहेत. हे बबल खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी योग्य असले तरी मानसिकरितीनं थकवणारे आहे. ...
T20 World Cup Team India : भारताला टी २० विश्वचषक सामन्याच्या सेमी फायनलमध्येही प्रवेश मिळवता आला नाही. परंतु भारतानं अखेरचे तीन सामने जिंकत विजयाची हॅटट्रीक लगावली. ...
Virat Kohli News: टी-२० विश्वचषकातील नामिबियाविरुद्धचा सामना विराट कोहलीचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. या सामन्यात Team Indiaने ९ विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र भारतीय संघाची या ICC T20 World Cup मधील कामगिरी फारशी लक्षवेधी झाली नाही. तसेच ना ...
विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ५० पैकी ३० ट्वेंटी-२० सामने जिंकले, तर १६ मध्ये पराभव पत्करावा लागला. दोन सामने बरोबरीत सुटले आणि दोन अनिर्णीत राहिले. ...