विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli : टी २० विश्वचषकानंतर टी २० संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा यापूर्वी विराटनं केली होती. कर्णधारपदाच्या अखेरच्या टी २० सामन्यानंतर विराटनं आपल्या कोचसाठी एक भावनिक ट्वीट केलं आहे. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नामिबियाविरुद्धचा सामना हा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये इमोशनल वातावरण निर्माण करणारा ठरला. रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून तर विराट कोहलीचा ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून तो अखेरचा सामना होता. ...
Virat Kohli failed again : २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे उपविजेतेपद, २०१९च्या वन डे वर्ल्ड कपची उपांत्य फेरी आणि २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे उपविजेतेपद, अशी आयसीसी स्पर्धांमधील विराटची कामगिरी. ...