लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Ind Vs NZ: रोहित शर्मा, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कशी असेल पहिल्या कसोटीत बॅटिंग ऑर्डर; गौतम गंभीरनं केली भविष्यवाणी - Marathi News | ind vs nz test series gautam gambhir predicts indian batting order 1st test against new zealand in the absence of rohit and virat | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, कोहलीच्या अनुपस्थितीत कशी असेल पहिल्या कसोटीत बॅटिंग ऑर्डर; गंभीरनं केली भविष्यवाणी

Ind Vs NZ: २५ नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार नाहीत. ...

‘Launda from dilli’; अनुष्का शर्माच्या कमेंटवर विराट कोहलीचं उत्तर, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल - Marathi News | IND vs NZ : ‘Launda from dilli’ – Virat Kohli pets a ‘Mumbai ki billi’ during practice, Anushka Sharma responds | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं केली सरावाला सुरूवात, मुंबईच्या BKC मैदानावर गाळला घाम पण...

भारताच्या कसोटी व वन डे संघाचा कर्णधार विराट कोहली यानं न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत खेळणार आहे. ...

प्रेग्नंसीच्या जुन्या आठवणींमध्ये अनुष्का रममाण; फोटो शेअर केल्यामुळे नव्या चर्चांना उधाण - Marathi News | Anushka Sharma shared throwback photos on Insta story, photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीच्या जुन्या आठवणींमध्ये अनुष्का रममाण; फोटो शेअर केल्यामुळे नव्या चर्चांना उधाण

अनुष्का शर्मा पुन्हा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. ...

IND vs NZ, 3rd T20I Live Update : रोहित शर्मा ठरला जगात भारी; आवडत्या इडन गार्डनवर नोंदवला वर्ल्ड रिकॉर्ड, विराट कोहलीचा मोडला विक्रम - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live Update : Rohit Sharma is now the first player with: 50+ sixes in Tests, 100+ sixes in ODIs, 150+ sixes in T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा ठरला जगात भारी; आवडत्या इडन गार्डनवर नोंदवला वर्ल्ड रिकॉर्ड, मोडला 'विराट' विक्रम

India vs New Zealand, 3rd T20I Live Update : इडन गार्डन अन् रोहित शर्मा हे प्रेम ट्वेंटी-२०तही दिसले ...

अनुष्काला बल्जिंग डिस्कचा त्रास, नेमका काय असतो हा आजार? - Marathi News | Anushka suffers from bulging disc, Virat also suffers! What exactly is this disease? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनुष्काला बल्जिंग डिस्कचा त्रास, नेमका काय असतो हा आजार?

मणक्याशी निगडीत असलेल्या या आजारामध्ये नेमका काय त्रास होतो, कोणते उपाय केल्यावर आराम मिळू शकतो याविषयी... ...

खेळाडूंना स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं; विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माचं महत्त्वाचं विधान - Marathi News | captain rohit sharma statement after match india vs new zealand t20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंना स्वातंत्र्य देणं महत्त्वाचं; विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माचं महत्त्वाचं विधान

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताला विजयी आघाडी; तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारताचा विजय ...

‘डिव्हिलियर्स आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडू’ - Marathi News | ‘De Villiers is the best player of our time’, virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘डिव्हिलियर्स आमच्या काळातील सर्वोत्तम खेळाडू’

विराट कोहलीचीे भावनिक प्रतिक्रिया ...

IND vs NZ, 2nd T20I Live Updates : शास्त्री-कोहली जोडीनं खंडीत केलेली परंपरा राहुल द्रविडनं पुन्हा सुरू केली; सुनील गावस्करांनी केलं कौतुक, Video  - Marathi News | IND vs NZ, 2nd T20I Live Updates : Rahul Dravid has started the culture again by giving the India cap to youngsters by an former Indian player, Sunil Gavaskar confirmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video - रवी शास्त्री- विराट कोहली जोडीनं खंडीत केलेली परंपरा राहुल द्रविडनं पुन्हा सुरू केली

India vs New Zealand, 2nd T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करताना फ्रंटसिटवर बसलेल्या न्यूझीलंडच्या संघाला बॅकफूटवर फेकले ...