विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यानं जानेवारी २०२१मध्ये मुलगी झाल्याची गोड बातमी दिली आणि २०२१ वर्षात भारतात सर्वाधिक पसंतीचं ट्विट ठरलं. ...
Why Virat Kohli was Sacked?: विराट कोहलीला दिलेली ४८ तासांची मुदत संपताच बीसीसीआयनं टीम इंडियाच्या वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्याची घोषणा केली. ...
Virat Kohli News: काही दिवसांपूर्वीच भारताच्या टी-२० संघाची कप्तानी सोडणाऱ्या Virat Kohliला जोराचा धक्का देत BCCIने त्याची ODI कर्णधारपदावरून उचलबांगडी केली आहे. तसेच त्याच्या जागी Rohit Sharmaची नियुक्ती केली आहे. ...
Rohit Sharma has been appointed as India's new ODI captain - 2011च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितला संघात स्थान मिळालं नव्हतं आणि 12 वर्षांनंतर तो 2023च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. ...
India Tour of South Africa : राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान झाल्यानंतर टीम इंडियात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूला माजी खेळाडूंच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याची परंपरा द्रविडनं पुन्हा सुरू ...