विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
फॉर्मात असलेला जोस बटलर ( Jos Buttler) आज अपयशी ठरला. मोहम्मद सिराज, जॉश हेझलवूड व वनिंदू हसरंगा यांनी उत्तम गोलंदाजी करून RRच्या धावांना लगाम लावला. ...
IPL 2022 Rajasthan Royals vs Royals Challengers Banglore : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RR vs RCB) हा सामना रंगणार आहे. ...
Virat Kohli News: सलग दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाल्यानंतर आरसीबीनेही तो कारकिर्दीतील सर्वात कठीण काळातून जात असल्याचे मान्य केले आहे. मात्र आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी माजी कर्णधार विराट कोहलीचा बचाव केला आहे ...