शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या विकेटवरून ड्रामा; आफ्रिकेच्या खेळाडूंचा जल्लोष अन् कॅप्टनची ठसन व विक्रमांचा पाऊस

क्रिकेट : Virat Kohli, Gautam Gambhir: मग तो धावा करणार कसा?; विराटला सल्ले देणाऱ्यांचे गौतम गंभीरने उपटले कान

क्रिकेट : Virat Kohli, India vs South Africa 3rd Test: विराट कोहली अखेर चुकांमधून शिकलाच... १५ डॉट बॉल खेळल्यावर लगावला शानदार चौकार (Video)

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला  

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test: विराटने पुन्हा जिंकला टॉस; संघात दोन मोठे बदल, उमेश यादवला संधी, पाहा Playing XI

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test, Virat Kohli: विराटवर अशी वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं - संजय मांजरेकर

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test: केपटाउन कसोटीसाठी भारताच्या माजी क्रिकेटपटूने संघात सुचवला एक महत्त्वाचा बदल

क्रिकेट : Virat Kohli's press conference Live : परिवर्तनाची लाट येणार, पण...; अजिंक्य राहणे- चेतेश्वर पुजारा यांच्या संघातील स्थानाबाबत विराट कोहलीचं मोठं विधान 

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test: राहुलच्या जागी मी कर्णधार असतो तर...; वाचा, विराट नक्की म्हणाला तरी काय

क्रिकेट : Virat Kohli's press conference Live : MS Dhoni चा तो सल्ला कायमचा लक्षात राहिलाय; रिषभ पंतच्या चुकीवर विराट कोहलीनं सांगितला किस्सा