सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
टी-२० मध्ये हा पल्ला गाठणारा तो पहिला भारतीय बॅटर ठरला असून क्रिकेट जगतात हा पल्ला गाठणारा तो पाचवा फलंदाज आहे. ...
घरच्या मैदानात रंगलेल्या आरसीबी विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जसप्रीत बुमराह आरसीबी विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. ...
किंग कोहलीनं रोहित शर्मासंदर्भातील बॉन्डिंगची खास गोष्ट शेअर केली आहे. ...
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या अर्धशतकी खेळीसह लोकेश राहुलनं साधला विक्रमी डाव ...
Shubman Gill Virat Kohli, IPL 2025 RCB vs GT: बेंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवल्यानंतर गुजरातचा कर्णधार शुबमन गिल याने एक पोस्ट केली. ...
RCB च्या डावात पॉवर प्लेममध्ये गिलनं धाडसी निर्णयासह खेळला मोठा डाव, अन् मिळाली विराट विकेट ...
Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru Live IPL 2025: विराट कोहली अवघ्या 7 धावांवर बाद झाला. ...