शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : मालिका विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; विराट, वेंकटेश, भुवनेश्वर यांच्याबद्दल म्हणाला..., Video

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : विराट कोहलीने वातावरण निर्माण केले अन् रिषभ पंत, वेंकटेश अय्यरने हात धुवून घेतले; विंडीजला तुफान कुटले

क्रिकेट : IND vs WI, 2nd T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीचे पहिले अन् विक्रमी अर्धशतक; पण रोस्टन चेसने उडवल्या तीन महत्त्वाच्या विकेट

क्रिकेट : Virat Kohli Gift to Sachin Tendulkar: 'माझे अश्रू त्यावेळी काही केल्या थांबत नव्हते', सचिनने जगासमोर आणली विराटची हळवी बाजू

क्रिकेट : Virat Kohli Fan in Pakistan : मोहम्मद रिझवान फटकेबाजी करत असताना पाकिस्तानच्या स्टेडियमवर झळकला विराट कोहली; चाहत्याची मागणी वाचून भडकतील पाकिस्तानी... 

क्रिकेट : IND vs SL : विराट कोहली विश्रांती घेणार, रवींद्र जडेजाचे पुनरागमन होणार; जाणून घ्या कसोटी कर्णधारपद कोणाकडे जाणार

क्रिकेट : India vs WI Match: भारताला पुन्हा मालिका विजयाची संधी; कोहलीकडून ‘विराट’ खेळीची प्रतीक्षा

क्रिकेट : RCB New Captain : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा नवा कर्णधार ठरला; विराट कोहलीच्या संघाने घेतला MS Dhoniच्या खास भीडूचा सहारा

क्रिकेट : दो आवाज है, दो DRS भी है!, मै बोल रहा हू रिव्ह्यू ले!, Virat Kohliचे रोहित शर्माने ऐकले अन् पुढे जे घडले ते पाहा, Video 

क्रिकेट : IND vs WI, 1st T20I Live Updates : माझ्याकडे बघ ना...!, विराट कोहली भर मैदानात इशान किशनवर भडकला; जाणून घ्या कारण