लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Ind vs Pak: भारत जिंकला अन् कोहलीनंही झळकावलं शतक; अनुष्का शर्माने खास अंदाजात केलं पतीचं अभिनंदन - Marathi News | Ind vs Pak champion league match virat Kohli scored a century Anushka Sharma post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ind vs Pak: भारत जिंकला अन् कोहलीनंही झळकावलं शतक; अनुष्का शर्माने खास अंदाजात केलं पतीचं अभिनंदन

काल भारत vs पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने शतक करुन भारताच्या विजयाचा आनंद द्विगुणित केला (virat kohli, anushka sharma) ...

कोहलीला नव्हती हाव; 'बापू'नं जपला 'भाव', पाक गोलंदाजाचा रडीचा डाव, पण शेवटी 'विराट' शतक झालेच - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs PAK Axar Patel Took Just A Single When Easy Double Give Strike To Virat Kohli For His Century But King Unhappy For Being Denied Second | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला नव्हती हाव; 'बापू'नं जपला 'भाव', पाक गोलंदाजाचा रडीचा डाव, पण शेवटी 'विराट' शतक झालेच

पाक गोलंदाजामुळेही फसला असता शतकी डाव, पण त्याचा प्रयत्न शेवटी फसवा ठरला विराट भाऊ शतकवीर ठरला ...

माहेर घरात पराभवाचा 'आहेर'; टीम इंडियानं व्याजासह परतफेड करत यजमान पाकला काढलं स्पर्धेबाहेर - Marathi News | India vs Pakistan Champions Trophy 2025 Virat Kohli scores 51st century IND beats PAK by six wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माहेर घरात पराभवाचा 'आहेर'; टीम इंडियानं व्याजासह परतफेड करत यजमान पाकला काढलं स्पर्धेबाहेर

भारतीय संघाविरुद्धच्या पराभवानंतर यजमान पाकिस्तानचा संघ जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ...

किंग कोहलीची कमाल! पाक विरुद्ध भात्यातून आली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासातील त्याची पहिली सेंच्युरी - Marathi News | India Vs Pakistan Champions Trophy 2025 Virat Kohli Unbeaten Century at Dubai First In This ICC Tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची कमाल! पाक विरुद्ध भात्यातून आली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील त्याची पहिली सेंच्युरी

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील किंग कोहलीचं हे पहिलं शतक आहे. ...

विराट जोमात पाकिस्तान पुन्हा कोमात! ते जर्सीचा रंग बदलून आले, तरी कोहलीनं ओढून ओढून मारलं - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Virat Kohli continues love-affair against Pakistan smashes yet another 50 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट जोमात पाकिस्तान पुन्हा कोमात! ते जर्सीचा रंग बदलून आले, तरी कोहलीनं ओढून ओढून मारलं

किंग कोहलीनं ६२ चेंडूंत चार चौकारांसह अर्धशतक साजरे केले. ...

किंग कोहलीची ऐतिहासिक कामगिरी, सचिनचा रेकॉर्ड मोडला; जगातील एकमेव फलंदाज... - Marathi News | Virat Kohli, IND vs PAK: King Kohli's historic performance, breaks Sachin's record; the only batsman in the world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीची ऐतिहासिक कामगिरी, सचिनचा रेकॉर्ड मोडला; जगातील एकमेव फलंदाज...

Virat Kohli, IND vs PAK: विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड मोडला आहे. ...

बॅटिंग आधी किंग कोहलीचा फिल्डिंग वेळी पराक्रम; मोडला अझरुद्दीनचा २५ वर्षे अबाधित असलेला विक्रम - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Virat Kohli Break Mohammad Azharuddin Record Of Catches In ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅटिंग आधी किंग कोहलीचा फिल्डिंग वेळी पराक्रम; मोडला अझरुद्दीनचा २५ वर्षे अबाधित असलेला विक्रम

...अन् मोहम्मद अझरुद्दीनचा २५ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडला ...

IND vs PAK : किंग कोहलीसमोर एक नाही तर या दोन पाक गोलंदाजांचे असेल मोठं चॅलेंज, कारण... - Marathi News | Champions Trophy 2025 How Virat Kohli Face vs Leg Spinner Abrar Ahmed And Naseem Shah India vs Pakistan Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : किंग कोहलीसमोर एक नाही तर या दोन पाक गोलंदाजांचे असेल मोठं चॅलेंज, कारण...

पाक विरुद्धच्या सामन्यात किंग कोहली पेटून उठतो, यावेळी तो या दोन गोलंदाजांचा सामना कसा करतो ते पाहण्याजोगे असेल. ...