विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
पत्नी अनुष्का शर्मावर असलेलं प्रेम व्यक्त करताना ना विराट कोहली कधी लाजतो ना कधी लोक काय म्हणतील याचा विचार करतो, म्हणूनच तर तो आहे 'man in love'... ...