विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
हे. भारतीय संघातील खेळाडू ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमी फायनल लढतीत दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यामागचं कारण ...
ग्लेन फिलिप्सनं पुन्हा दाखवला क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम नजराणा, कोहलीनं गोळीसारखा मारलेला चेंडू, पण पठ्यानं हवेत उडी मारत एका हातात कॅच घेत टीम इंडियाला दिला 'विराट' धक्का ...
अखेरचा गट सामना जिंकल्यास भारतीय संघ 'ए' गटात अव्वल स्थानावर जाईल. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल आणि दोघांकडेही उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. ...