विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Anushka Sharma's Oversized Flower Print Shirt: भारत- न्यूझीलंड (Cricket world cup) मॅचदरम्यान अनुष्का शर्माने घातलेल्या ओव्हरसाईज शर्टची आणि त्या शर्टच्या किमतीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ...
ICC CWC 2023: विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिझची खिल्ली उडवली आहे. आणखी एक सेल्फिश शतक, असं लिहत वॉनने मोहम्मद हाफिझला टॅग केले. ...
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने ५०वं शतक करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
आज विराटने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा 20 वर्षांपूर्वीचा जुना विक्रमही मोडला. यानंतर, महेला जयवर्धनेला मागे टाकत तो विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाजही ठरला होता. मात्र त्याचा हा विक्रम फार तर फार साडेतीन तासच टिकू शक ...
विराट कोहलीच्या या विक्रमानंतर, देशातील अनेक नेत्यांनी त्याच्यावर सुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तथा प्रियंका गांधींचाही समावेश आहे. ...