विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली आणि त्याने वर्ल्ड रेकॉर्ड ७६५ धावा चोपल्या. एवढी चांगली कामगिरी करूनही विराटला वर्ल्ड कप जिंकता न आल्याची खंत चाहत्यांना सतावतेय. ...
भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये ६ विकेट्सने भारतावर विजय मिळवला अन् सहावा वर्ल्ड कप स्वतःच्या नावावर केला. सलग १० विजय मिळवणारा भारतीय संघ फायनलमध्ये कसा काय हरला? या प्रश्नाचे उत्तर ...
ICC "Team of the Tournament" of World Cup 2023 - ऑस्ट्रेलियाने रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९५ हजार प्रेक्षकांच्या समोर भारतीय संघावर विजय मिळवून वर्ल्ड कप उंचावला. ...
भारताचा पराभव झाल्यानंतर बिग बींनी ट्वीट करत टीम इंडियाला धीर दिला आहे. पण, अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत "तुम्ही मॅच का बघितली?" असा सवाल त्यांना केला आहे. ...