विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB चा मोठा सोहळा पार पडला. महिला प्रीमिअर लीगचे ( WPL 2024) जेतेपद पटकावणाऱ्या RCB च्या महिला संघाचा यावेळी सत्कार करण्यात आला. ...
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने महिला प्रीमिअर लीग २०२४ जिंकली. RCB च्या या जेतेपदाचा बंगळुरूत रात्रभर जल्लोष साजरा केला गेला. ...