लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
३ वर्षांची झाली विरुष्काची लेक वामिका, तुम्हाला माहितीये का तिच्या नावाचा अर्थ? - Marathi News | virat kohli and anushka sharma daughter vamika 3rd birthday do you know her name meaning | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३ वर्षांची झाली विरुष्काची लेक वामिका, तुम्हाला माहितीये का तिच्या नावाचा अर्थ?

विरुष्काने त्यांच्या लाडक्या परीसाठी खास नावाची निवड केली होती. विराट-अनुष्काने लेकीचं नाव 'वामिका' ठेवलं आहे. ...

मोठी बातमी: उद्या सामना अन् आज विराट कोहलीची माघार; राहुल द्रविडची घोषणा - Marathi News | IND vs AFG : Rahul Dravid confirms Virat Kohli will miss the 1st T20i due to personal reasons, Rohit and Jaiswal will open the innings tomorrow. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी: उद्या सामना अन् आज विराट कोहलीची माघार; राहुल द्रविडची घोषणा

India vs Afghanistan 1st T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. ...

धोनी, विराटचा विक्रम रोहित मोडणार? हिटमॅनला एका दगडात दोन पक्षी मारण्याची सुवर्णसंधी - Marathi News | IND vs AFG T20 Indian cricket team captain Rohit Sharma has a chance to break the records of Virat Kohli and MS Dhoni | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :धोनी, विराटचा विक्रम रोहित मोडणार? हिटमॅनला एका दगडात दोन पक्षी मारण्याची संधी

IND vs AFG T20 Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ जानेवारीपासून ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. ...

Veraan at AVas! विराट कोहलीचं अलिबागमधील हॉलिडे होम तयार; घडवली सफर  - Marathi News | Veraan at AVas! Tour of Virat Kohli's holiday home in Alibaug, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Veraan at AVas! विराट कोहलीचं अलिबागमधील हॉलिडे होम तयार; घडवली सफर 

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे अलिबाग येथील स्वप्नांतील घर तयार झालं आहे. ...

विराट कोहलीची पाकिस्तानच्या बाबर आजमवर कुरघोडी; रोहित शर्मानेही घेतली भरारी  - Marathi News | ICC Test Rankings: Virat Kohli goes past Babar Azam, Rohit Sharma cracks Top 10  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची पाकिस्तानच्या बाबर आजमवर कुरघोडी; रोहित शर्मानेही घेतली भरारी 

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli ) याने नव्या वर्षात आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी भरारी घेतली आहे. ...

Breaking - रोहित शर्मा १४ महिन्यानंतर पुन्हा कर्णधारपदावर, अफगाणिस्तानविरुद्ध संघ जाहीर; विराटचं काय? - Marathi News | India squad announcement for Afghanistan series- Rohit Sharma back as captain in T20Is after 14 months, Virat Kohli back in T20I Team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा १४ महिन्यानंतर पुन्हा कर्णधारपदावर, अफगाणिस्तानविरुद्ध संघ जाहीर; विराटचं काय?

India squad announcement for Afghanistan series-  रोहित शर्मा आणि विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर आतरराष्ट्री ट्वेंटी-२० मॅच खेळलेले नाहीत. ...

BCCI ला रोहित शर्मा व विराट कोहली ट्वेंटी-२०त एकत्रित नकोत; मोठा अधिकारी घेणार फैसला - Marathi News | IND vs AFG T20 Series : Rohit Sharma, Virat Kohli’s selection conundrum continues ahead of Afghanistan T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ला रोहित शर्मा व विराट कोहली ट्वेंटी-२०त एकत्रित नकोत; मोठा अधिकारी घेणार फैसला

IND vs AFG T20 Series : भारतीय संघाने आता पूर्ण फोकस ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेकडे वळवला आहे. १ ते १९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणार आहे. ...

ICC Awards 2023 Full List : विराट कोहलीचा दबदबा; सर्वोत्तम क्रिकेटपटूसह दोन पुरस्कारासाठी नामांकन  - Marathi News | ICC Awards 2023 Full List : Virat Kohli, Ravindra Jadeja nominated for Sir Garfield Sobers Trophy of ICC Men’s Cricketer of the Year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा दबदबा; सर्वोत्तम क्रिकेटपटूसह दोन पुरस्कारासाठी नामांकन 

ICC Awards 2023 Full List : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज तीन आयसीसी पुरस्कार २०२३ साठीची नामांकनं जाहीर केली. ...