लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज - Marathi News | Ind vs Afg 2nd T20 Virat Kohli looked disappointed even after ball hit for boundary to Naveen Ul Haq Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: किंग कोहलीचा सणसणीत चौकार; गोलंदाज झाला अवाक् पण विराट मात्र नाराज

विराटच्या या फटक्याची चांगलीच चर्चा रंगली, पण विराट मात्र समाधानी दिसला नाही ...

IND vs AFG: दुसऱ्या सामन्यातही रोहितच्या खात्यात भोपळा; पहिल्याच चेंडूवर हिटमॅनचा उडाला त्रिफळा - Marathi News |  ind vs afg 2nd t20 live match indian captain rohit sharma bowled by fazalhaq farooqi of afghanistan, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या सामन्यातही रोहितच्या खात्यात भोपळा; पहिल्याच चेंडूवर हिटमॅनचा उडाला त्रिफळा

ind vs afg 2nd t20 live match: भारतीय संघ अफगाणिस्तानने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत आहे.  ...

IND vs AFG Live: भारतासमोर तगडं लक्ष्य! अफगाणिस्ताननं दिलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान - Marathi News | ind vs afg 2nd t20 live match gulbadin naib scored 57 runs, arshdeep singh took 3 wickets, afghanistan set team india a target of 173 runs to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासमोर तगडं लक्ष्य! अफगाणिस्ताननं दिलं आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान

ind vs afg 2nd t20 live match: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. ...

IND vs AFG 2nd T20: भारताने टॉस जिंकला! विराट, यशस्वीची एन्ट्री तर शुबमन गिल बाकावर - Marathi News | ind vs afg 2nd t20 India have won the toss and they've decided to bowl first, virat Kohli, yashasvi Jaiswal replaces Tilak verma, shubman Gill in the playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला! विराट, यशस्वीची एन्ट्री तर शुबमन गिल अन् तिलक बाकावर

ind vs afg 2nd t20 live match: आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. ...

कोहलीच्या उपस्थितीत मालिका विजयाचे लक्ष्य, अफगाणिस्तानविरुद्ध दुसरी टी-२० लढत आज - Marathi News | Aiming for a series win in Virat Kohli's presence, the second T20 match against Afghanistan today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या उपस्थितीत मालिका विजयाचे लक्ष्य, अफगाणिस्तानविरुद्ध दुसरी टी-२० लढत आज

मोहालीत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाण संघाचा ६ गडी राखून पराभव केला. ...

"रोहित-विराटची एन्ट्री ही एक योग्य चाल, मी पण करिअरच्या शेवटी...", डिव्हिलियर्सचं मोठं विधान - Marathi News | Former South African player AB de Villiers has made a big statement about Virat Kohli and Rohit Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित-विराटची एन्ट्री ही एक योग्य चाल, मी पण करिअरच्या शेवटी..." - डिव्हिलियर्स

ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने २०२४ हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी महत्त्वाचे असणार आहे. ...

रोहित, विराट IPL 2024 मध्ये चांगले न खेळल्यास...! गावस्करांचा BCCI ला चौकटी बाहेरचा सल्ला - Marathi News | Sunil Gavaskar suggested that Virat Kohli and Rohit Sharma should at least be at the Indian dugout if they are overlooked by selectors for T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट IPL 2024 मध्ये चांगले न खेळल्यास...! गावस्करांचा BCCI ला चौकटी बाहेरचा सल्ला

विराट कोहली व रोहित शर्मा यांचे १४ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. ...

IND vs AFG: जैस्वाल की गिल, आज रोहितचा साथीदार कोण? विराटची जागा भरण्याचंही आव्हान - Marathi News | India vs Afghanistan T20 Team India today may get Tilak Verma while Rohit Sharma and Yashasvi Jaiswal will be the openers and Shubman Gill will replace Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जैस्वाल की गिल, आज रोहितचा साथीदार कोण? विराटची जागा भरण्याचंही आव्हान

India vs Afghanistan T20 Playing 11 Prediction: आजपासून भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरूवात होत आहे. ...