लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
फू बाई फू, फुगडी फू... विराट कोहली अन् शुबमन गिलने मैदानात घातली फुगडी (Video) - Marathi News | IND vs SA 2nd Test Viral Video funny moments of Virat Kohli Shubman Gill Dance on ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फू बाई फू, फुगडी फू... विराट कोहली अन् शुबमन गिलने मैदानात घातली फुगडी (Video)

पहिल्या दिवशीच्या खेळादरम्यान दोघेही स्लिपमध्ये फिल्डिंग करत होते ...

७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम  - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : 23 wickets today is the second most to fall on the opening day of a Test match, break 134 years old record, STUMPS, DAY 1 - SA trail by 36 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७५ षटकं, २७० धावा अन् २३ विकेट्स; पहिल्या दिवशी मोडला गेला १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम 

IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी २३ विकेट्स पडल्या आहेत. ...

डिन एल्गरच्या विकेटचं विराटने सेलिब्रेशन नाही केलं, आफ्रिकेच्या फलंदाजाला मारली मिठी, Video - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : Dean Elgar's final innings in international cricket comes to an end, and he's congratulated by Rohit Sharma and Virat Kohli, South Africa 41/2, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डिन एल्गरच्या विकेटचं विराटने सेलिब्रेशन नाही केलं, आफ्रिकेच्या फलंदाजाला मारली मिठी, Video

IND vs SA 2nd Test : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी कसोटी दोन दिवसांत संपतेय की काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ...

१४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताच्या नावावर लाजीरवाणी कामगिरी, अनुष्कासह सारेच shocked - Marathi News | IND vs SA 2nd Test : In the History of 147 yrs in Test Cricket, India 153/4 to 153 all out, Lost 6 wickets without adding any run - the first such instance in Test cricket history, Anushka sharma shocked. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताच्या नावावर लाजीरवाणी कामगिरी, अनुष्कासह सारेच shocked

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. ...

११ चेंडूंत मॅच फिरली; भारताने एकही धाव न करता ६ विकेट्स गमावल्या, दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला - Marathi News | IND vs SA 2nd Test : W,0,W,0,W,0,0,W! India lost 6 wickets for zero runs in 11 balls, India from 153/4 to 153/10, Virat Kohli departs for 46. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चेंडूंत मॅच फिरली; भारताने एकही धाव न करता ६ विकेट्स गमावल्या, दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला

IND vs SA 2nd Test Live Updates Marathi : रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) टीम इंडियाचा डाव सावरला होता. ...

मोठे बंगले नव्हे तर नव्या जमान्याचे सुपरस्टार्स छोटे फ्लॅट्स घेण्याला देतात पसंती, असं का? - Marathi News | deepika padukone ranveer singh to virat anushka why new age superstars prefer buying luxury flats instead of bungalow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठे बंगले नव्हे तर नव्या जमान्याचे सुपरस्टार्स छोटे फ्लॅट्स घेण्याला देतात पसंती, असं का?

या नव्या ट्रेंडमागे आहेत २ महत्त्वाची कारणं... ...

IND vs SA: विराटचा इशारा अन् सिराजचा 'करिश्मा', किंग कोहलीनं सांगितली 'रणनीती', VIDEO - Marathi News | IND vs SA 2nd Test Live Match Updates Virat Kohli Reveals Planning & Mohammad Siraj Gets Wicket, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा इशारा अन् सिराजचा 'करिश्मा', किंग कोहलीनं सांगितली 'रणनीती', VIDEO

IND vs SA 2nd Test Live Match: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

'राम सिया राम'चे मधुर स्वर कानावर पडले अन् विराट कोहली भक्तीत तल्लीन झाला, Video  - Marathi News | Virat Kohli folding hands and pulling bow string posing like Shri Ram when 'Ram Siya Ram' song played, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'राम सिया राम'चे मधुर स्वर कानावर पडले अन् विराट कोहली भक्तीत तल्लीन झाला, Video 

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) पहिल्या स्पेलमध्ये ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...