नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
कोलकाताच्या ईडन गार्डनवर रविवारी झालेला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना चुरशीचा झाला. ...
RCB Playoffs Qualification Scenario: बंगळुरूने पहिला सामना सोडल्यास इतर सर्व सामने हरले, पण त्यांना अद्याप आणखी ८ सामने खेळायचे आहेत. ...
Virat Kohli Wicket Controversy Cricket Rule Explained: फुलटॉस चेंडू विराट कोहलीच्या कमरेपेक्षाही उंच आला. तरीही नियमानुसार विराट बाद कसा, समजून घ्या ...
IPL 2024 KKR vs RCB: कोलकाता विरूद्ध बंगळुरू सामन्यात झाले ५ महत्त्वपूर्ण विक्रम, वाचा सविस्तर ...
Phil Salt Run Out Dive Video: त्या एका उडीने सामन्याचा अख्खा निकाल बदलला ...
Andre Russell Virat Kohli Karn Sharma Phil Salt, IPL 2024 KKR vs RCB: शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या असताना, फलंदाज धावले. पण मोक्याच्या वेळी किपर फिल सॉल्टने झेप घेत फलंदाजाला धावबाद केले आणि संघाला विजय मिळवून दिला. ...
Andre Russel, IPL 2024 KKR vs RCB: जॅक विल्स आणि रजत पाटीदार यांनी केवळ ४८ चेंडूत शतकी भागीदारी केली होती. दोघेही तुफान फॉर्मात दिसत होते. ...
Virat Kohli Wicket Controversy, IPL 2024 KKR vs RCB: विराटला बाद ठरवल्यानंतरही त्याने मैदानावरील दोन्ही पंचांशी हुज्जत घातली. तसेच डगआऊट मध्ये गेल्यावरही विराटने राग व्यक्त केला. त्यावरून सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे. ...