लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी - Marathi News | IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : WHAT A RUN OUT BY VIRAT KOHLI, GUJARAT TITANS BOWLED OUT FOR 147, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी

RCB ने नाणेफेक जिंकून लक्ष्याचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला आणि प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी महत्त्वाच्या लढतीत त्यांनी बाजी मारली. ...

अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले - Marathi News | "When you (Kohli) talk about all these guys talk about, oh we don't care about outside noise, acha. Then why are you replying to any outside noise or whatever it is," Sunil Gavaskar said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले

विराट आयपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, परंतु त्याच्या स्ट्राईक रेटवरून त्याच्यावर टीका होतेय. ...

T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला - Marathi News | Virat Kohli Should Open Rohit Sharma At number 3 says former Indian captain Ajay Jadeja On India Playing XI In T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपमध्ये विराटने ओपनिंग करावी, रोहितने 'या' नंबरवर खेळावं"; माजी कर्णधाराचा सल्ला

Virat Kohli Rohit Sharma, T20 World Cup 2024: रोहितने सलामीला का येऊ नये, याचे कारणही या माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले आहे. वाचा सविस्तर ...

विराट कोहलीने साजरा केला पत्नी अनुष्काचा वाढदिवस, क्युट कपलचा फोटो व्हायरल - Marathi News | Virat Kohli celebrated wife Anushka Sharma s birthday in banglore photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीने साजरा केला पत्नी अनुष्काचा वाढदिवस, क्युट कपलचा फोटो व्हायरल

विराट-अनुष्का डिनर डेटवर ...

India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन  - Marathi News | India's T20 World Cup Squad Press Conference Live Updates - Rohit Sharma started smiling when asked Virat Kohli's strike rate, Rohit's cheeky take on Bumrah's partners, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 

संघाच्या निवडीपूर्वी हार्दिक पांड्याचा फॉर्म, विराट कोहलीचा स्ट्राईक रेट असे अनेक मुद्दे चर्चेत होते. ...

विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला... - Marathi News | tv actor Amir Ali reveals how does Virat Kohli and Anushka Sharma s son Akaay look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...

विराटने आमिरला अकायचा फोटो दाखवला अन्... ...

"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट - Marathi News | Virat Kohli shares Romantic post for Wife Anushka Sharma on her Birthday see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट

Virat Kohli Romantic post for Wife Anushka Sharma on Birthday: अनुष्का शर्मासाठी विराटने ४ स्पेशल फोटोही पोस्ट केले आहेत. ...

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार - Marathi News | Team India's first batch to leave for USA for T20 World Cup 2024 is final, Rohit Sharma, Virat Kohli and 8 players in this batch; Find out when they will leave | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

१ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा काल केली गेली. ...