लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक - Marathi News | Go Digit IPO opens from May 15 boom in gray market team india cricketer Virat Kohli s investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक

Go Digit IPO : इन्शुरन्स क्षेत्रातील ही कंपनी १५ मे रोजी आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. गुंतवणूकदारांना १५ ते १७ मे दरम्यान गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. ...

१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला - Marathi News | Ryan Fernando's Quick and Easy Tips for Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला

Ryan Fernando's Quick and Easy Tips for Weight Loss : सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा खर्च भरपूर, पण 'या' प्रसिद्ध पोषणतज्ज्ञांनी वेट लॉसचचे ४ सोपे मार्ग शेअर केले.. ...

"कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | netizens reactions after seeing Team India t20 worldcup jersey virat kohli and compare tarak mehta jethalal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोहलीने जेठालालची कॉपी केली!", टीम इंडियाची जर्सी पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

T 20 वर्ल्डपकसाठी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंंच झाली. ती पाहून लोकांना तारक मेहता.. मधल्या जेठालालची हटकून आठवण आली ...

T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती - Marathi News | T20 World Cup 2024 Pakistan captain Babar Azam reveals plan to dismiss Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती

Babar Azam : भारतात सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी - Marathi News | Virat Kohli’s video of abusing Gujarat’s wicket-keeper Wriddhiman Saha has gone viral on social media. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने  आयपीएल २०२४ मध्ये सलग तीन सामने जिंकून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. ...

T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न' - Marathi News | ind vs pak Pakistan young spinner abrar ahmed said, My dream is to take the wicket of Virat Kohli in t20 world cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

India vs Pakistan, T20 World Cup 2024 : ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान असा सामना होणार आहे. ...

२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला  - Marathi News | IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi :  RCB 92 for 0 to 117 for 6, Josh Little take 4 crucial wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 

दहा सामन्यांत फक्त ३ विजय पदरी असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दमदार कामगिरी केली, पण.. ...

विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video - Marathi News | IPL 2024, Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Live Marathi : Virat Kohli has completed 12500 runs in T20 cricket with a six, Anushka Sharma's reaction after Virat six, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video

RCB ला १० सामन्यांत ३, तर GT ला १० सामन्यांत ४ विजय मिळवता आले आहेत.   ...