लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट-अनुष्काचा हात धरुन चालताना दिसली 'वामिका', न्यूयॉर्कमधून व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Vamika was seen walking holding Virat Kohli Anushka s hand the video from New York went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट-अनुष्काचा हात धरुन चालताना दिसली 'वामिका', न्यूयॉर्कमधून व्हिडिओ व्हायरल

विराट अनुष्काची लेक 'वामिका' आता तीन वर्षांची झाली आहे. ...

बाबर आजमने 'विराट' विक्रम मोडला! पण, अमेरिकेसमोर पाकिस्तानचा संघ ढेपाळला  - Marathi News | T20 World Cup 2024 PAK vs USA Live Marathi : Babar Azam becomes the leading run scorer in T20i history, USA NEED 160 TO DEFEAT PAKISTAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने 'विराट' विक्रम मोडला! पण, अमेरिकेसमोर पाकिस्तानचा संघ ढेपाळला 

अमेरिकेच्या गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ...

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम  - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Ire scorecard online - Fifty by Rohit Sharma has completed 4000 runs in T20 International, break Virat Kohli and Babar Azam record, becames First Player to reach 600 International Sixes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा खंबीर अन् भारताला मिळाला धीर! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड अन् २ मोठे पराक्रम 

भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवताना आयर्लंडचा संपूर्ण संघ १६ षटकांत ९६ धावांत तंबूत पाठवला. ...

T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्माला खुणावतोय MS Dhoniचा मोठा विक्रम, कोहलीही करणार 'विराट' पराक्रम  - Marathi News | icc T20 World Cup 2024 live T20 int cricket match ind vs Ire scorecard online - India captain Rohit Sharma and Virat Kohli are on the verge of breaking historic records in the T20 World Cup 2024 opener clash against Ireland in June 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला खुणावतोय MS Dhoniचा मोठा विक्रम, कोहलीही करणार 'विराट' पराक्रम 

टीम इंडिया न्यू यॉर्कमधील नासाऊ कौंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध लढणार आहे. ...

Anushka & Virat : अनुष्कासोबत विराट न्यूयॉर्कमध्ये घालवतोय ‘क्वालिटी’ टाइम - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma spent time together in New York City before Virat's T20 World Cup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka & Virat : अनुष्कासोबत विराट न्यूयॉर्कमध्ये घालवतोय ‘क्वालिटी’ टाइम

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा न्यूयॉर्कमधील एक फोटो समोर आला आहे. ...

IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण - Marathi News | IND vs BAN Warm Up Match 2024 Live Streaming India vs Bangladesh Virat Kohli misses T20 World Cup warm-up match says Rohit sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण

IND vs BAN Warm Up Match 2024 Live Streaming : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे. ...

IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात - Marathi News | T20 World Cup 2024 ind vs ban live match Virat Kohli not playing the warm up match against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात

IND vs BAN Warm Up Match 2024 Live Streaming : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे. ...

फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर.. - Marathi News | According To Fssai And Virat Kohli Eat Fortified Foods To Increase Vitamin 12 Calcium And Iron | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिट व्हायचं तर रोज काय खाल? वाचा विराट कोहलीचा खास सल्ला, त्याच्यासारखा फिटनेस आणि एनर्जी हवी तर..

Fssai And Virat Kohli Eat Fortified Foods To Increase Vitamin : +F म्हणजचे फोर्टिफाईड खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. ...