लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
असे आहेत युवराज सिंगचे जगातील 'Best Playing 11'; पण या स्टार भारतीय क्रिकेटरला वगळून सर्वांनाच चकित केलं! - Marathi News | yuvraj singh all time best playing 11 in the world sachin tendulkar rohit sharma virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असे आहेत युवराज सिंगचे जगातील 'Best Playing 11'; पण या स्टार भारतीय क्रिकेटरला वगळून सर्वांनाच चकित केलं!

टीव्ही अँकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शेफाली बग्गासोबतच्या एका मुलाखतीत युवराज सिंगने आपले ऑल टाइम बेस्ट Playing 11 निवडले आहेत. ...

आता ते सगळे मला विसरले! गांगुलीने अखेर तीन वर्षानंतर दिलं प्रत्युत्तर; एका दगडात दोन पक्षी मारले - Marathi News |  t20 world cup 2024 winner team india sourav ganguly speak on rohit sharma's captaincy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ते सगळे मला विसरले! गांगुलीने तीन वर्षानंतर दिलं प्रत्युत्तर; एका दगडात दोन पक्षी मारले

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकला. ...

अंबानींच्या लग्नसोहळ्याला न जाता 'या' ठिकाणी व्यस्त आहेत 'विरुष्का', अनुष्काने शेअर केली पोस्ट - Marathi News | Virat Kohli and Anushka Sharma attends krishna das kirtan in london actress shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंबानींच्या लग्नसोहळ्याला न जाता 'या' ठिकाणी व्यस्त आहेत 'विरुष्का', अनुष्काने शेअर केली पोस्ट

सध्या विराट आणि अनुष्का लंडनमध्ये असून तिथे नक्की काय करत आहेत याची झलक अनुष्काने सोशल मीडियावर दाखवली. ...

‘रो-को' नंतरचे पर्व... - Marathi News | Now digest watching international T20 cricket without Rohit Sharma Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘रो-को' नंतरचे पर्व...

टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर झालेला आनंद अभूतपूर्व होता. २९ जूनची ती रात्र प्रत्येक भारतीय कधीच विसरु शकणार नाही. ...

IND vs SL: भारताचे श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, Gautam Gambhir ची पहिली परीक्षा, Virat Kohli - Rohit Sharma ला विश्रांती? - Marathi News | India's Sri Lanka tour schedule announced, Gautam Gambhir's first Test, Virat-Rohit rested? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, गौतम गंभीरची पहिली परीक्षा, विराट-रोहितला विश्रांती?

IND vs SL T20 ODI Series Schedule: भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार ...

समुद्र किनारा अन् कोट्यवधीचा खर्च! Virat Kohli ने अलिबागमधील बंगल्याची दाखवली झलक - Marathi News | Team India player Virat Kohli has shared a video of his bungalow in Alibaug  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :समुद्र किनारा अन् कोट्यवधीचा खर्च! विराटने अलिबागमधील बंगल्याची दाखवली झलक

Virat Kohli Alibaug House Video : किंग कोहलीने त्याच्या आलिशान बंगल्याची झलक दाखवली. ...

अनुष्का-विराट भारत सोडून खरंच लंडनला स्थायिक ? "त्या" पोस्टमुळे चर्चेला उधाण - Marathi News | Have Virat Kohli, Anushka Sharma Left India PERMANENTLY And Settled In London With Vamika-Akaay? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का-विराट भारत सोडून खरंच लंडनला स्थायिक ? "त्या" पोस्टमुळे चर्चेला उधाण

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली कायमचे लंडनला शिफ्ट झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगानं पसरत आहेत. ...

विराट कोहलीच्या 'पब'वर बेंगळुरू पोलिसांची कारवाई, रात्री उशीरापर्यंत सुरू होतं 'हे' काम - Marathi News | Bengaluru police action on Virat Kohli's pub, FIR filed for continuing till late night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराट कोहलीच्या 'पब'वर बेंगळुरू पोलिसांची कारवाई, रात्री उशीरापर्यंत सुरू होतं 'हे' काम

क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बेंगळुरु येथील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे.  बेंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब उघडणाऱ्यांवर कारवाई केली होती. ...