लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार - Marathi News | bcci announced next year india vs new zealand schedule odi t20 matches rohit sharma virat kohli in action Ind vs nz | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक जाहीर, रोहित-विराट तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

Rohit Sharma Virat Kohli, Team India Schedule: टी२० आणि कसोटीतून निवृत्त झाल्याने विराट-रोहित जोडी आता फक्त वनडे सामनेच खेळणार आहे ...

Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण? - Marathi News | nandita mahtani first wife of late sunjay kapur she has connection with ranbir kapoor and virat kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Nandita Mahtani : दिसायला सुंदर, रणबीरही झालेला फिदा; कोण आहे ही? ...

IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला... - Marathi News | 'India Will Miss The Aura Of Virat Kohli' England Vice-Captain Ollie Pope Ahead Of India vs England Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...

Ollie Pope On Virat Kohli: भारत- इंग्लंड मालिकेआधी इंग्लंडचा उपकर्णधार ऑली पोपने विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले. ...

ऑस्ट्रेलियात रोहित-विराटच्या निरोप समारंभाची तयारी; पण एवढी घाई का? जाणून घ्या त्यामागची गोष्ट - Marathi News | Cricket Australia Want To Give A Send Off To Virat Kohli And Rohit Sharma Possibly Playing Their Final Series In Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात रोहित-विराटच्या निरोप समारंभाची तयारी; पण एवढी घाई का? जाणून घ्या त्यामागची गोष्ट

ऑस्ट्रेलिला का लागलीये त्यांना निरोप देण्याची घाई? असा प्रश्नही काही चाहत्यांना पडू शकतो. इथं जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट ...

RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार? - Marathi News | RCB for sale Diageo plans to sell IPL 2025 champions values Royal Challengers Bengaluru at ₹17,000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?

RCB for sale : यंदा विराट कोहलीचा संघा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात आरसीबीची चर्चा जोरात सुरू आहे. आरसीबीने तब्बल १८ वर्षानंतर जेतेपद पटकावले आहे. अशात संघाच्या विक्रीची चर्चा सुरू झाली आहे. ...

विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’ - Marathi News | Why is Virat Kohli saying, 'If you want to be great, play Tests!' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’

Virat Kohli: आयपीएल २०२५ च्या जेतेपदानंतर बंगळुरूचा आयकॉन खेळाडू विराट कोहली याने म्हटले की, ‘आमच्या या जेतेपदाचा स्तर कसोटी सामन्यातील विजयाच्या तुलनेत पाचपट कमी आहे.’ विराटचे हे वक्तव्य फार मोठे मानले पाहिजे.  ...

विराट कोहली निवृत्ती मागे घेऊ शकतो, मायकेल क्लार्कचा दावा - Marathi News | Virat Kohli can call off his retirement, claims Michael Clarke | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली निवृत्ती मागे घेऊ शकतो, मायकेल क्लार्कचा दावा

Virat Kohli: ‘२००७ नंतर इंग्लिश खेळपट्ट्यांवर मालिका विजयाची चव चाखू न शकलेल्या भारताला यंदाच्या दौऱ्यात सुरुवातीला पराभवाचा धक्का बसल्यास निवृत्त झालेला विराट काेहली आपली निवृत्ती मागे घेऊ शकतो,’ असा दावा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क या ...

Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं! - Marathi News | IPL 2025 Andre Russell On Virat Kohli Over Test Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!

Andre Russell On Virat Kohli: द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत आंद्रे रसेलने विराट कोहलीच्या वक्तव्यावर भाष्य केले. ...