लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
"जोकोविच ३८ वर्षांचा असून १०० टक्के देतोय; अन् विराट कोहली ३६ व्या वर्षी..." - Marathi News | Virat Kohli And Anushka Sharma Watch Novak Djokovic Wimbledon Match Fans Say 36 Years Old Retired Cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जोकोविच ३८ वर्षांचा असून १०० टक्के देतोय; अन् विराट कोहली ३६ व्या वर्षी..."

जोकोविचच्या वयाचा दाखला देत नेटकऱ्यांनी किंग कोहलीला केलं ट्रोल ...

IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला... - Marathi News | IND vs ENG: Virat Kohli On Team India victory Over England In Edgbaston Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

Virat Kohli On IND vs ENG 2nd Test: पहिल्या सामन्यातील पराभव विसरून दमदार पुनरागमन केलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी दारूण पराभव केला. ...

विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ' - Marathi News | big update on virat kohli rohit sharma as team india fans will be upset bangladesh tour may be cancelled | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'

Rohit Sharma Virat Kohli Team India: रोहित शर्मा, विराट कोहली दोघांनीही कसोटी आणि टी२० मधून निवृत्ती स्विकारली आहे. ते दोघेही फक्त वनडे सामने आणि IPL खेळणार आहेत. ...

शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास! - Marathi News | shubman gill explosion equaled Virat by scoring a double century in England; many big record also broke | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!

Shubman Gill : गिल, भारतीय कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा तिसरा खेळाडू बनला आहे. ...

रोहित-विराटच्या जीवावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची 'छप्पर फाड' कमाई! - Marathi News | Virat Kohli And Rohit Sharma Aura Tickets For Two Matches In Upcoming White Ball Series On Sustralia Tour Have Sold Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटच्या जीवावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची 'छप्पर फाड' कमाई!

भारतीय संघाचा दौरा म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटला फायदाच फायदा ...

जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा - Marathi News | Rohit Sharma Was Panicking Uncomfortable During T20 World Cup Final He Reveals How Virat Kohli Helped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्स

Rohit Sharma on ICC T20 World Cup Final 2025: रोहित शर्मानं शेअर केला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवेळीच्या फायनलमधील ड्रेसिंग रुमधील किस्सा ...

ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य - Marathi News | ENG vs IND 1st Test Nasser Hussain Says Shubman Gill Didn’t Have On Field Aura Of Rohit Sharma And Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

शुबम गिल हा टीम इंडियातील मर्यादीत खेळाडूंचं नेतृत्व करतोय  ...

आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक - Marathi News | ENG vs IND Shubman Gill Follows Virat Kohli’s Iconic Red Tee Look Under The Whites The prince truly follows the king Viral Pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शुबमन गिलचे तेवर; अगदी कोहलीसारखं सेलिब्रेशन अन्... ...