लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
"विराटचं नक्की काय चाललंय?"; अ‍ॅलन बॉर्डर यांचा सवाल, म्हणाले- "हल्ली तो बॅटिंग करताना..." - Marathi News | Virat Kohli Wicket outside Off Stump Allan Border Questions Dismissal saying not Sure What is Going On Mentally in IND vs AUS 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराटचं नक्की काय चाललंय?"; अ‍ॅलन बॉर्डर यांचा सवाल, म्हणाले- "हल्ली तो बॅटिंग करताना..."

Allan Border on Virat Kohli Wicket, IND vs AUS 3rd Test : ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर सतत झेलबाद होणारा विराट कोहली आज अवघ्या ३ धावांची खेळी करू शकला. जोश हेजलवूड त्याला सापळा रचून बरोबर स्वस्तात माघारी पाठवले. ...

एका स्मिथला गाठलं एकाला मागे टाकलं! शतकी खेळीसह Kane Williamson नं साधला मोठा डाव - Marathi News | New Zealand vs England 3rd Test Kane Williamson Broke 3 Big Records In His 156 Runs Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका स्मिथला गाठलं एकाला मागे टाकलं! शतकी खेळीसह Kane Williamson नं साधला मोठा डाव

कसोटी शतकासह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अनेकांना टाकले मागे ...

"४४५ रन्स अर्ध्या तासात बनत नाहीत, केवळ घाण शॉट्स..."; विराट कोहलीवर संतापले सुनील गावसकर - Marathi News | Sunil Gavaskar slams Virat Kohli Dismissal said You cannot score 445 in half an hour in IND vs AUS 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"४४५ रन्स अर्ध्या तासात बनत नाहीत, केवळ घाण शॉट्स..."; कोहलीवर संतापले गावसकर

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS 3rd Test: विराट अवघ्या ३ धावांवर ऑफ स्टंप बाहेरील चेंडूवर झेलबाद झाला. तसेच भारताने ५१ धावांत वरच्या फळीतील ४ बळी गमावले. ...

AUS vs IND : नाद केला अन् बाद झाला! बाहेर जाणाऱ्या चेंडूवर 'किंग' कोहली पुन्हा फसला (VIDEO) - Marathi News | Australia vs India 3rd Test Virat Kohli Weakness Of Outside Off Stump Delivery Josh Hazlewood Dismisses Him Cheaply Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : नाद केला अन् बाद झाला! बाहेर जाणाऱ्या चेंडूवर 'किंग' कोहली पुन्हा फसला (VIDEO)

स्टार बॅटरची ही खोड त्याच्यासह टीम इंडियाला अडचणीत टाकणारी आहे. ...

Most T20 Sixes : सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव; मोडीत काढला MS धोनीचा विक्रम - Marathi News | Suryakumar Yadav Surpasses MS Dhoni As India's Third Highest T20 Six Hitter In T 20 during SMAT Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Most T20 Sixes : सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव; मोडीत काढला MS धोनीचा विक्रम

मुंबईकडून खेळताना सूर्यकुमार यादवनं साधला मोठा डाव, कॅप्टन कूल MS धोनी पडला मागे ...

AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध किंग कोहलीनं एन्ट्रीत मारली 'सेंच्युरी'; जाणून घ्या खास रेकॉर्ड - Marathi News | AUS vs IND Virat Kohli 100th Match Against Australia Entered In Sachin Tendulkar Special Club See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरुद्ध किंग कोहलीनं एन्ट्रीत मारली 'सेंच्युरी'; जाणून घ्या खास रेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया विरुद्ध शंभरावा सामना खेळणारा विराट कोहली हा क्रिकेट जगतातील दुसरा फलंदाज आहे. ...

ब्रिसबेनमध्ये शतक झळकावलं तर विराटला मिळणार खास ‘इन्सेन्टिव्ह’! काय म्हणाले गावस्कर? - Marathi News | Virat will get a special 'incentive' if he scores a century in Brisbane test says sunil Gavaskar say? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्रिसबेनमध्ये शतक झळकावलं तर विराटला मिळणार खास ‘इन्सेन्टिव्ह’! काय म्हणाले गावस्कर?

पर्थमध्ये कसोटी शतक झळकावल्यानंतर, विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. ...

Virat Kohli’s Record In Gabba : इथं विराटच्या वाट्याला 'शतकी' दुष्काळ; फक्त या चौघांनी साधलाय डाव - Marathi News | AUS vs IND Virat Kohli's Record In Gabba, Brisbane : Only 4 Indians have scored centuries here; Kohli without a century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli’s Record In Gabba : इथं विराटच्या वाट्याला 'शतकी' दुष्काळ; फक्त या चौघांनी साधलाय डाव

किंग कोहलीचा या मैदानातील रेकॉर्ड काही फारचा चांगला नाही. ...