लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहली लवकरच भारत सोडणार, कुटुंबासह लंडनमध्ये 'सेटल' होणार! कोचने केलं 'कन्फर्म' - Marathi News | Virat Kohli leaving India to move to London with Anushka Sharma kids Vamika Akaay soon confirms childhood coach Rajkumar Sharmaach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली लवकरच भारत सोडणार, कुटुंबासह लंडनमध्ये 'सेटल' होणार! कोचने केलं 'कन्फर्म'

Virat Kohli Shifting to London: विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे ...

Video: विराट कोहलीची ऑस्ट्रेलियन महिलेशी बाचाबाची, मेलबर्न एअरपोर्टवर झाला राडा, कारण काय? - Marathi News | Virat Kohli heated argument exchange of words with Australian female media melbourne airport video viral trending on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटची ऑस्ट्रेलियन महिलेशी बाचाबाची, मेलबर्न एअरपोर्टवर झाला राडा, कारण...

Virat Kohli agrument with female Journalist, Video Viral: विराट कोहलीला महिला पत्रकाराचा राग का आला? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. जाणून घ्या, वाचा सविस्तर ...

"अश्विन बाजूला बसला, म्हणाला- मी निवृत्त होतोय अन् मग..."; विराट झाला 'इमोशनल' (Video) - Marathi News | Ashwin Retires Virat Kohli gets emotional video viral pens down heartfelt message on twitter Trending on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अश्विन बाजूला बसला, म्हणाला- मी निवृत्त होतोय अन् मग..."; विराट झाला 'इमोशनल' (Video)

Virat Kohli Emotional on R Ashwin retirement: अश्विनसोबतच्या त्या भेटीबाबत विराटने ट्विट करत आपल्या भावनांना वाट करून दिली. ...

"ते चेंडू सहज सोडू शकला असता; विराट कोहलीची कारकीर्द अंतिम टप्प्यात पोहोचली असावी' - Marathi News | virat kohli career may have reached its final stages | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ते चेंडू सहज सोडू शकला असता; विराट कोहलीची कारकीर्द अंतिम टप्प्यात पोहोचली असावी'

कोहलीने लय गमावली ...

Akash Deep नं पॅटला मारला गगनचुंबी सिक्सर! विराट-रोहितनं अशी दिली दाद (VIDEO) - Marathi News | AUS vs IND Akash Deep Smashes Pat Cummins For Massive Six After Helping India Avoid Follow-On Virat Kohli’s Reaction Goes Viral WATCH Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Akash Deep नं पॅटला मारला गगनचुंबी सिक्सर! विराट-रोहितनं अशी दिली दाद (VIDEO)

फॉलोऑन टाळण्यासाठी अगदी संयमी खेळी करणाऱ्या आकाशदीपनं चौथ्या दिवसाच्या अखेरीस जाता जाता आपल्या भात्यातील मोठ्या फटकेबाजीचा नजराणाही पेश केला. ...

AUS vs IND : ...अन् ड्रेसिंग रुममध्ये गंभीर-विराटनं केलं मॅच जिंकल्यासारखं सेलिब्रेशन! कारण...   - Marathi News | Watch Gautam Gambhir, Virat Kohli’s roaring celebration after Akashdeep Jasprit Bumrah Help India avoid follow-on during IND vs AUS Gabba Test Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ...अन् ड्रेसिंग रुममध्ये गंभीर-विराटनं केलं मॅच जिंकल्यासारखं सेलिब्रेशन! कारण...  

पॅट कमिन्सनं जड्डूची विकेट घेत टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होते. ...

विराट, तू सचिन तेंडुलकरची ती खेळी पाहा...: सुनील गावसकर; कोहलीला दिला सल्ला - Marathi News | virat kohli you should watch that innings of sachin tendulkar said sunil gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, तू सचिन तेंडुलकरची ती खेळी पाहा...: सुनील गावसकर; कोहलीला दिला सल्ला

गाबा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कोहली तीन धावा करून कव्हर ड्राइव्ह खेळताना बाद झाला. ...

"रोहित शर्माला फलंदाजीत फॉर्म परत मिळवायचा असेल तर..."; मॅथ्यू हेडनने दिला मोलाचा सल्ला - Marathi News | IND vs AUS 3rd Test Matthew Hayden advise to Rohit Sharma to bat with more energy to overcome poor form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्माला फलंदाजीत फॉर्म परत मिळवायचा असेल तर..."; मॅथ्यू हेडनने दिला मोलाचा सल्ला

Rohit Sharma Matthew Hayden, IND vs AUS 3rd Test: रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात केवळ ६ धावा केल्या. ...