लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहली पुन्हा एकदा होणार RCB चा कर्णधार? संघाकडून आलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या ! - Marathi News | Will Virat Kohli be the captain of RCB once again The answer from the team coo rajesh menon raised eyebrows | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली पुन्हा RCB चा कर्णधार? संघाकडून आलेल्या उत्तराने भुवया उंचावल्या !

Virat Kohli RCB Captaincy IPL 2025: विराटने RCB चा कर्णधार म्हणून एकूण १४३ सामने खेळलेत, त्यापैकी ६६ सामन्यात संघ विजयी झाला. ...

किंग कोहलीच्या अगदी टप्प्यात आहे मास्टर ब्लास्टर सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND vs ENG Virat Kohli Needs Just 94 ODI Runs To Break Sachin Tendulkar Fastest 14000 Runs World Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीच्या अगदी टप्प्यात आहे मास्टर ब्लास्टर सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड; जाणून घ्या सविस्तर

विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. जाणून घेऊया त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची रंगीत तालीम! कुठं अन् कधी रंगणार भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका? - Marathi News | India vs England ODI Series Live Streaming Full Schedule All You Need To Know Eyes On Rohit Sharma Virat Kohli And More Star Ahead Of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची रंगीत तालीम! कुठं अन् कधी रंगणार भारत-इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका?

जाणून घेऊयात भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेसंदर्भातील सविस्तर माहिती   ...

रणजी कमबॅकमध्ये विराट कोहली 'फ्लॉप'; सामन्यानंतर दिल्लीच्या कोचकडे केली मोठी मागणी - Marathi News | Virat Kohli flops in Ranji comeback but demands to play more matches in future from Delhi team said coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी कमबॅकमध्ये विराट कोहली 'फ्लॉप'; सामन्यानंतर दिल्लीच्या कोचकडे केली मोठी मागणी

Virat Kohli, Ranji Trophy : दिल्लीकडून १३ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळताना विराट अवघ्या ६ धावांवर झाला 'क्लीन बोल्ड' ...

Video: विराटच्या सुरक्षेत मोठी चूक! सिक्युरिटी गार्ड्सना चकवून तिघे मैदानात घुसले अन्... - Marathi News | Ranji Trophy Virat kohli security failure 3 fans entered on ground ranji trophy match watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: विराटच्या सुरक्षेत मोठी चूक! सिक्युरिटी गार्ड्सना चकवून तिघे मैदानात घुसले अन्...

Virat Kohli Security failure, Ranji Trophy: विराटच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता, पण त्याच्या सुरेक्षत मोठी चूक झाली. ...

...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम - Marathi News | India vs England 4th T20I Hardik Pandya And- Shivam Dube Partnership 87 Runs For Sixth Wicket 2nd Highest For Indian In T20I Six Or Lower See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् शिवम दुबेच्या साथीनं पांड्याने मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम

संघाच्या विजयात हार्दिक पांड्यासह बऱ्याच दिवसांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळालेल्या शिवम दुबेनं महत्त्वाची भूमिका बजावली. ...

BCCI Awards : पुरुष गटात जसप्रीत बुमराहची हवा; महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा जलवा! - Marathi News | BCCI Awards Jasprit Bumrah is best men's cricketer Smriti Mandhana bags women's honour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI Awards : पुरुष गटात जसप्रीत बुमराहची हवा; महिला क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा जलवा!

आयसीसीचा पुरस्कार पटकवणाऱ्या दोन्ही खेळाडूंचा आता बीसीसीआयकडून होणार सन्मान ...

Video : गाजावाजा करत रणजी कमबॅक करणारा विराट कोहली ठरला फ्लॉप; किती धावा केल्या? - Marathi News | Virat Kohli Ranji comeback turned out to be a flop got clean bowled on 6 runs faced 15 balls Delhi vs Railways | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : गाजावाजा करत रणजी कमबॅक करणारा विराट कोहली ठरला फ्लॉप; किती धावा केल्या?

Virat Kohli Ranji Comeback flop Viral Video : घरच्या मैदानावर कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला. इतकेच नव्हे तर तो थेट त्रिफळाचीत झाला. ...