लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : विराट कोहलीच्या त्या कृतीने चाहते निराश, दिला ख्रिस्तियानो रोनाल्डोकडून शिकण्याचा सल्ला! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : Virat Kohli leaves fans disappointed after not removing Coca-Cola bottles in press conference like Cristiano Ronaldo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : विराट कोहलीच्या त्या कृतीने चाहते निराश, दिला ख्रिस्तियानो रोनाल्डोकडून शिकण्याचा सल्ला!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) सध्या Coca Cola बॉटल्समुळे चर्चेत आहे. ...

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : RECORD ALERT: विराटने MS Dhoniचा विक्रम मोडला, तर रोहित शर्मानं केला जगात भारी पराक्रम!  - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : RECORD ALERT: Rohit Sharma becomes the first player to feature in two inaugural ICC event finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : RECORD ALERT: विराटने MS Dhoniचा विक्रम मोडला, तर रोहित शर्मानं केला जगात भारी पराक्रम! 

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

WTC Final 2021 IND vs NZ : 14 वर्षांत प्रथमच टीम इंडिया या दिग्गज खेळाडूशिवाय ICCची फायनल खेळणार, विराट कोहलीला त्याची उणीव जाणवणार? - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Indian cricket team 1st time playing icc event final without ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final 2021 IND vs NZ : 14 वर्षांत प्रथमच टीम इंडिया या दिग्गज खेळाडूशिवाय ICCची फायनल खेळणार, विराट कोहलीला त्याची उणीव जाणवणार?

WTC final 2021 Ind vs NZ Test : कसोटी अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच होत आहे आणि भारतानं फायनलमध्ये प्रवेश करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. ...

BREAKING: ऐतिहासिक लढतीसाठी टीम इंडियाचे अंतिम ११ शिलेदार जाहीर; जाणून घ्या कोण In कोण OUT? - Marathi News | Indias Playing XI For World test championship announced here is full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: ऐतिहासिक लढतीसाठी टीम इंडियाचे अंतिम ११ शिलेदार जाहीर; जाणून घ्या कोण In कोण OUT?

WTC Final India's Playing XI : भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Test Championship ) अंतिम ११ सदस्यीय संघांची घोषणा केली आहे. ...

भारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का? गौतम गंभीर म्हणतो... - Marathi News | icc world test championship different captain formats Gautam Gambhir statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचे तीन फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असावेत का? गौतम गंभीर म्हणतो...

भारतीय क्रिकेट संघाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून एक गोष्ट सातत्यानं बोलली जात आहे किंवा त्याबाबत चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत की नाही? ...

विराट कोहलीवर लट्टू झाली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, डेटवर जाण्यासाठी सुद्धा झाली होती तयार - Marathi News | The Bollywood actress, who was obsessed with Virat Kohli, was also ready to go on a date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहलीवर लट्टू झाली होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, डेटवर जाण्यासाठी सुद्धा झाली होती तयार

विराट कोहलीचे जगभरात खूप चाहते आहेत. मात्र बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला त्याच्यासोबत डेटवर जायचे होते. ...

WTC Final पूर्वी विराट कोहलीला मिळाली आनंदाची बातमी, केन विलियम्सनला बसला धक्का! - Marathi News | Virat Kohli moves to number 4 in ICC Test batsman ranking, Steve Smith takes over No.1 from Kane Williamson  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final पूर्वी विराट कोहलीला मिळाली आनंदाची बातमी, केन विलियम्सनला बसला धक्का!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलला दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला आनंदाची बातमी मिळाली आहे. ...

ICC WTC Final: रिषभ पंतचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीनं केली गोलंदाजी, पाहा Video - Marathi News | ICC WTC Final: Shubman Gill score 85, Rishabh Pant slams 121 off just 94 balls & Virat Kohli bowls in intra-squad match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC WTC Final: रिषभ पंतचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीनं केली गोलंदाजी, पाहा Video

ICC WTC Final: intra-squad match डन दौऱ्यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघानं दोन गटात विभागणी करून सरावाला सुरुवात केली. एका संघात जगातील सर्वोत्तम फलंदाज, तर दुसऱ्या संघात सर्वोत्तम गोलंदाज असा हा सामना रंगला.  ...