लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहलीचा अपमान करणाऱ्या पोस्टला न्यूझीलंड व इंग्लंडच्या खेळाडूंनी केलं लाईक्स अन्... - Marathi News | Sam Billings and Finn Allen like a distasteful meme showing Kyle Jamieson’s dominance over Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा अपमान करणाऱ्या पोस्टला न्यूझीलंड व इंग्लंडच्या खेळाडूंनी केलं लाईक्स अन्...

जागतिक कसोटीच्या फायनलमध्ये दोन्ही डावांत कायले जेमिन्सननं टीम इंडियाच्या कर्णधाराची विकेट घेतली. त्यावरून एक मीम्स तयार केले गेले... ...

लेक वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने केला नवा लूक, चाहत्यांची मिळतेय पसंती - Marathi News | After the birth of daughter Vamika, Anushka Sharma got a new look, a favorite of the fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने केला नवा लूक, चाहत्यांची मिळतेय पसंती

अनुष्का शर्माने नवीन लूक केला असून त्याचे फोटो शेअर केले आहेत. ...

India vs England : भारतीय संघात मोठा बदल होणार; विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, मधल्या फळीत पडणार एकाची विकेट? - Marathi News | India vs England : possibility of Virat Kohli Moving up to number 3 and KL Rahul or Hanuma Vihari into the middle order  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : भारतीय संघात मोठा बदल होणार; विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार, मधल्या फळीत पडणार एकाची विकेट?

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरू व्हायला आजपासून बरोबर ४० दिवसांचा कालावधी आहे. ट्रेंट ब्रिजवर ४ ऑगस्टपासून पहिल्या कसोटीला सुरूवात होईल ...

WTC Final हरल्यानंतर विराट कोहलीचा अपमान, न्यूझीलंडच्या वेबसाईटनं पोस्ट केला संतापजनक फोटो! - Marathi News | ICC WTC Final IND vs NZ : New Zealand Website Insults Indian Skipper Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final हरल्यानंतर विराट कोहलीचा अपमान, न्यूझीलंडच्या वेबसाईटनं पोस्ट केला संतापजनक फोटो!

जगभरात न्यूझीलंडचे क्रिकेटपटू खरे जंटलमन म्हणून ओळखले जातात. पण... ...

WTC Final गमावल्यानंतर BCCIला जाग आली; विराट कोहलीनं पुकारलं बंड अन् जय शाह यांनी दखल घेतली  - Marathi News | After WTC defeat, BCCI to Request Warm-up Matches For India Ahead of England Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final गमावल्यानंतर BCCIला जाग आली; विराट कोहलीनं पुकारलं बंड अन् जय शाह यांनी दखल घेतली 

भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ( WTC Final) पराभवाचा सामना करावा लागला. ...

WTC Final : भारतीय संघाला आणखी एक धक्का, प्रमुख गोलंदाजाच्या बोटांवर लागले टाके! - Marathi News | Team India Fast bowler Ishant Sharma injured gets stitches after WTC Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final : भारतीय संघाला आणखी एक धक्का, प्रमुख गोलंदाजाच्या बोटांवर लागले टाके!

दोन वर्षांच्या मेहनतीनं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक देणाऱ्या टीम इंडियासाठी २३ जून हा दिवस अपयशाचा राहिला. ...

Virat Kohli : WTC Finalमधील पराभवानंतर विराट कोहलीनं BCCI विरोधात पुकारले बंड?; व्यक्त केली जाहीर नाराजी! - Marathi News | ENG v IND 2021: We wanted first-class games but haven't been given, Virat Kohli ahead of England Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli : WTC Finalमधील पराभवानंतर विराट कोहलीनं BCCI विरोधात पुकारले बंड?; व्यक्त केली जाहीर नाराजी!

न्यूझीलंडनं कर्णधार केन विलियम्सन व रॉस टेलर या अनुभवी फलंदाजांच्या जोरावर १३९ धावांचे माफक लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले अन् पहिलावहिला कसोटी वर्ल्ड कप जिंकला. ...

WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा! - Marathi News | WTC final 2021 Ind vs NZ Test : Top 5 Highest Run Scorers, Top 5 highest wicket takers In The Tournament, know all stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC : जागतिक कसोटीत जाणून घ्या कोणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स अन् कोणाच्या नावावर सर्वाधिक धावा!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : न्यूझीलंडने  आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. ...