लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Fact Check : विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा?; महेंद्रसिंग धोनीसारखीच १५ ऑगस्टची केली निवड! - Marathi News | Fact Check: Virat Kohli announces retirement ?; Like Mahendra Singh Dhoni, he was selected on 15th August! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Fact Check : विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा?; महेंद्रसिंग धोनीसारखीच १५ ऑगस्टची केली निवड!

मागच्या वर्षी याच दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ...

India vs England 2nd Test : इंग्लंडच्या फॅन्सनी लोकेश राहुलवर फेकले वाईन बॉटल्सचे corks; विराट कोहली म्हणाला, उचल अन् मार त्यांना, Video - Marathi News | India vs England 2nd Test : Crowd threw Wine bottle corks on the ground where KL Rahul is standing, watch virat Kohli reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : उचल अन् मार त्यांना; भडकलेल्या विराट कोहलीनं लोकेश राहुलला केला इशारा!

India vs England 2021 2nd test match live cricket score : जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले. ...

India vs England 2nd Test Live : DRS वरून मैदानावर रंगला ड्रामा; रिषभ पंतवर भडकला विराट कोहली, Video Viral  - Marathi News | India vs England 2nd Test : Mohammad Siraj convinced Virat Kohli to take the review of Joe Root, but Rishabh Pant was denying, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत नको नको म्हणत असताना विराट कोहलीनं DRS घेतला अन् नंतर त्याचाच पारा चढला, Video

India vs England 2021 2nd test match live cricket score : लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं. ...

India vs England 2nd Test Live : लोकेश राहुलची ऐतिहासिक खेळी, रोहित शर्माला शतकाची हुलकावणी; तरीही दोघांनी मिळून केला भारी पराक्रम! - Marathi News | India vs England 2nd Test : Stumps on Day 1, KL Rahul 127* and Rohit Sharma 83 helped them to reach 276 for 3 in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test Live : लोकेश राहुलची ऐतिहासिक खेळी, रोहित शर्माला शतकाची हुलकावणी; तरीही दोघांनी मिळून केला भारी पराक्रम!

India vs England 2021 2nd test match live cricket score : २०१९ नंतर कसोटी संघातून वगळल्यानंतर लोकेश राहुल भरपूर अभ्यास करून पुन्हा मैदानावर उतरला. ...

India vs England 2nd Test Live : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली; तगड्या फलंदाजासह अष्टपैलू खेळाडू मैदानावर उतरवला - Marathi News | India vs England 2nd Test Live Cricket Score : England win the toss and will bowl first, Ishant Sharma has replaced Shardul Thakur for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test Live : इंग्लंडनं नाणेफेक जिंकली; तगड्या फलंदाजासह अष्टपैलू खेळाडू मैदानावर उतरवला

India vs England 2021 2nd test match live cricket score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत पावसानं सुरुवात केली अन् त्यामुळे सामना विलंबाने सुरू झाला. ...

England vs India: ऐतिहासिक ‘लॉर्डस्’ जिंकण्याचे लक्ष्य; आजपासून दुसरी कसोटी, भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी - Marathi News | England vs India The goal of winning the historic Lords The second Test from today, a big responsibility on the Indian batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs India: ऐतिहासिक ‘लॉर्डस्’ जिंकण्याचे लक्ष्य; आजपासून दुसरी कसोटी, भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने  संघाबाहेर गेला आहे.  त्यामुळे अश्विनच्या पुनरागमानाची शक्यता आहे. ...

Big Blow: विराट कोहलीला ICCकडून आणखी एक धक्का; पहिल्या कसोटीतील 'भोपळा' महागात पडला! - Marathi News | Virat Kohli slip in ICC Test Batsman ranking; Jasprit Bumrah moves to number 9 in ICC Test bowlers ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Blow: विराट कोहलीला ICCकडून आणखी एक धक्का; पहिल्या कसोटीतील 'भोपळा' महागात पडला!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला भोपळाही फोडता आला नव्हता. ...

India vs England 1st Test Live : पावसानं विजय हिस्कावून घेतला अन् विराट कोहली भडकला, म्हणाला ही तर लाजिरवाणी बाब! - Marathi News | India vs England 1st Test : Virat Kohli said It would've been enjoyable to play and watch in day 5, but it's a shame | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test Live : पावसानं विजय हिस्कावून घेतला अन् विराट कोहली भडकला, म्हणाला ही तर लाजिरवाणी बाब!

India vs England 2021 1st test match live cricket score : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली अँड कंपनीच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास पावसामुळे हिरावला गेला. ...