लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
ती सोबत असावी; पण... बीसीसीआयच्या फॅमिलीसंदर्भातील नियमावर कपिल पाजींची 'बोलंदाजी' - Marathi News | Family Is Needed But Kapil Dev Reaction On BCCI Family Rule Virat Kohli Raised Questions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ती सोबत असावी; पण... बीसीसीआयच्या फॅमिलीसंदर्भातील नियमावर कपिल पाजींची 'बोलंदाजी'

फॅमिली आणि प्रोफेशन यात योग्य समतोल साधणं गरजेचे आहे, या गोष्टीवरही दिला जोर ...

कुटुंबाला दूर ठेवल्याने विराट कोहली संतापला, BCCI च्या 'या' नवीन नियमावर ठेवले बोट - Marathi News | Virat Kohli on BCCI Rules: Virat Kohli angry at being kept away from family, points finger at 'this' new rule of BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुटुंबाला दूर ठेवल्याने विराट कोहली संतापला, BCCI च्या 'या' नवीन नियमावर ठेवले बोट

Virat Kohli on BCCI Rules : चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयानंतर विराट कोहली 15 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोटात सामील झाला. ...

IPL 2025: क्रिकेटनंतर काय करणार? विराट कोहलीने हसत-हसत सांगितला 'रिटायरमेंट प्लॅन' - Marathi News | Virat Kohli Contemplates Retirement Eyes Future Beyond Cricket at RCB program ahead IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: क्रिकेटनंतर काय करणार? विराट कोहलीने हसत-हसत सांगितला 'रिटायरमेंट प्लॅन'

Virat Kohli Retirement Plan RCB IPL 2025: निवृत्त कधी होणार असा प्रश्न विराट कोहलीला नेहमी विचारला जातो. ...

हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यावर आहेत नजरा; पण बाबरला संघातच मिळाली नाही जागा - Marathi News | Babar Azam Can Not Break Rohit Sharma Record Of Most Runs In T20Is Because Pakistan Batter Dropped For Five Match T20 Series Against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यावर आहेत नजरा; पण बाबरला संघातच मिळाली नाही जागा

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी काही काळ अबाधितच राहणार आहे. कारण... ...

Team India ODI Schedule : वर्ल्ड कप आधी ९ मालिका अन् २७ सामने! टीम इंडियातील कोणता खेळाडू कुठेपर्यंत टिकणार? - Marathi News | Team India ODI Schedule India Will Play 9 ODI Series Before World Cup 2027 Australia South Africa New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप आधी ९ मालिका अन् २७ सामने! टीम इंडियातील कोणता खेळाडू कुठेपर्यंत टिकणार?

बांगलादेश दौऱ्यातून सुरु होईल टीम इंडियाच्या वनडे मालिकेचा सिलसिला ...

फक्त ६ मिनिटांत १ मिलियन! पांड्या ठरला इन्स्टाच्या खेळातील नवा राजा; किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला - Marathi News | Hardik Pandya Fastest 1 Million Like On Instagram In India 6 Minutes And Break Virat Kohli Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त ६ मिनिटांत १ मिलियन! पांड्या ठरला इन्स्टाच्या खेळातील नवा राजा; किंग कोहलीचा रेकॉर्ड मोडला

Instagram Fastest 1 Million Likes: व्हाइट ब्लेझरमध्ये जुन्या अंदाजातील नव्या सेलिब्रेशनसह हार्दिक पांड्याने सेट केला नवा विक्रम ...

ICC ODI Rankings : ICC क्रमवारीत रोहित शर्माने विराट कोहलीला केलं 'ओव्हरटेक'; TOP 5 मध्ये टीम इंडियाचे ३ जण ! - Marathi News | ICC ODI Rankings Rohit Sharma overtakes Virat Kohli Shubman Gill Jadeja Kuldeep Varun Chakravarthy shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC क्रमवारीत रोहित शर्माने विराट कोहलीला केलं 'ओव्हरटेक'; TOP 5 मध्ये भारताचे तिघे !

ICC ODI Rankings : ICC च्या ताज्या वनडे क्रमवारीत कुलदीप यादव, वरुण चक्रवर्तीही चमकला... ...

विराट कोहली लवकर बाद झाला अन् लेकीला ह्रदयविकाराचा झटका आला हे खोटं! दु:खातून सावरणारे वडील म्हणाले... - Marathi News | Virat Kohli's EARLY Dismissal in CT 2025 Final Caused UP Girl's Death Here's What Her Father Said | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विराट कोहली लवकर बाद झाला अन् लेकीला ह्रदयविकाराचा झटका आला हे खोटं! दु:खातून सावरत वडील म्हणाले...

Heart Attack After Virat Kohli Wicket: विराट कोहली लवकर बाद झाल्याचे पाहून मुलीला धक्का बसला अन् तिला ह्रदयविकाराचा झटका आला, असे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते, पण... ...